Lok Sabha Election Result : जळगावात सहाव्या फेरीतही महायुतीची सरशी

Lok Sabha Election Result : जळगाव लोकसभा मतदार संघाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर रावेर तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. स्मिता वाघ याना १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले आहे.

सहाव्या फेरी अखेर स्मिता वाघ यांना  2 लाख 84 हजार 123 मते मिळाली असून करण पवार यांना  1 लाख 62 हजार 601 मते मिळाली आहेत.

पाचव्या फेरीत स्मिता वाघ यांना जळगाव शहर ७ हजार २७८, जळगाव ग्रामीण ५ हजार ३९४, अमळनेर ४ हजार ३६१, एरंडोल ५ हजार ७०२, चाळीसगाव ४ हजार ८३२, पाचोरा ३ हजार ८९४, पाचव्या फेरीत ३१ हजार ४६१  मते मिळाली आहेत.  महाविकास आघाडीचे करण पवार जळगाव शहर १ हजार ४४७, जळगाव ग्रामीण २ हजार ३५३, अमळनेर १ हजार ३३८, एरंडोल ३ हजार १९९, चाळीसगाव २ हजार ७४१, पाचोरा ३ हजार ३, पाचव्या फेरीत  १४ हजार ८१ मते मिळाली आहेत.

सहाव्या फेरीत स्मिता वाघ यांना जळगाव शहर ६ हजार ७८०, जळगाव ग्रामीण ५ हजार ३१५, अमळनेर ४ हजार २, एरंडोल ५ हजार ५७, चाळीसगाव ४ हजार ६०५, पाचोरा ३ हजार २०८, सहाव्या फेरीत २८ हजार ९६७  मते मिळाली आहेत.

सहाव्या फेरीत करण पवार  यांना जळगाव शहर १ हजार २५५, जळगाव ग्रामीण १ हजार ६०८, अमळनेर १ हजार ४६०, एरंडोल २ हजार ९३१, चाळीसगाव ३ हजार ७६१, पाचोरा ३ हजार ९, सहाव्या फेरीत १४ हजार २४  मते मिळाली आहेत.

रावेर मतदार संघ रक्षा खडसे चोपडा ५ हजार ७१२, रावेर २ हजार ४, भुसावळ ६८४, जामनेर ४ हजार ६५८, मुक्ताईनगर ४ हजार ६४७, मलकापूर ५ हजार ८३० तिसऱ्या फेरीत २३ हजार ५३५ मते मिळाली आहेत.

श्रीराम पाटील चोपडा १ हजार ८८३, रावेर ६ हजार ३०२, भुसावळ १ हजार ७६०, जामनेर ३ हजार १२२, मुक्ताईनगर २ हजार १०, मलकापूर १ हजार ८९३ तिसऱ्या फेरीत १६ हजार ९७० मते मिळाली आहेत.