महाराष्ट्र
सावधान! जळगावसह ‘या’ १३ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, आयएमडीचा इशारा
Weather Update : उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्रचंड जाणवत असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार ...
HSC Result 2025: उद्या बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पहाल ?
HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च ...
CM Ladki Bahin Yojana : एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट
CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना अद्याप मिळालेला नाही. अशातच आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर ...
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसहाय्य; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य, तर पीडित कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ ...
Pahalgam Terror Attack : ‘व्होट जिहादसाठी पीडितांना खोटं ठरवू नका’, मंत्री गिरीश महाजनांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Girish Mahajan on Sharad Pawar : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारला याबाबत माहिती नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या ...
हिंदूंवर हल्ला, उद्धव ठाकरे कुठाय् ?
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला. मुस्लिम नसल्याची खातरजमा करत केलेल्या हिंदूंच्या अमानुष हत्याकांडात निरपराध पर्यटकांचा बळी गेला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देश एकीकडे ...
Malegaon ED Raid : अवैध बांगलादेशी प्रकरण, मालेगावात तब्बल ९ ठिकाणी ईडीची छापेमारी
Malegaon ED Raid : मालेगावमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तब्बल ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या ...
काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना ‘या’ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ...
Terrorist Attack In Jammu And Kashmir:काश्मिरात हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार, २७ ठार, महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू
Terrorist Attack In Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. ...















