महाराष्ट्र
काँग्रेसला पुन्हा दे धक्का? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. मागच्याच ...
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या २७ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यात ...
Pune News : संत तुकाराम महाराज बीज सोहळा प्रारंभ, पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वारकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Sant Tukaram Beej 2025: वारकरी संत परंपरेतील महत्त्वाचे संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा 14 ते 16 मार्च दरम्यान होत आहे. या सोहळ्यानिमित्त ...
Vote jihad Politics: आसिफ शेख यांचा धक्कादायक दावा, ‘होय, मालेगावात निवडणुकीसाठी बाहेरून पैसे आले’
मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी वोट जिहादचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. आता त्यांच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे वक्तव्य माजी आमदार आसीफ ...
Crime News : नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली ७६ लाखांची फसवणूक, मुंबईतून एका महिलेसह ४ जणांना अटक
Crime News : मुंबईत भारतीय नौदलात भरती करून देण्याच्या नावाखाली काही लोक फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, हे ...
सावधान! होळीच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता, राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील ...
ठाकरे बंधू गुढीपाडव्याला एकत्र येणार? मुंबईत ‘बंधू मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन
मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी “बंधू मिलन” कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केला आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ...
महिलेसह प्रियकराची रेल्वेखाली उडी, विवाहबाह्य प्रेमसंबंधाला गावकऱ्यांचा होता विरोध
नाशिक : विवाहबाह्य प्रेमसंबंधाला गावकऱ्यांनी विरोध केल्याने प्रेमी युगुलाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी १६ ...
जन्म-मृत्यू नोंदी प्रमाणपत्रात होणार मोठे बदल; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधिमंडळात निवेदन
मुंबई: सरकारी व्यवस्थेतील उणिवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधिमंडळात निवेदन ...
मनपाच्या रोजंदारी कामगारांना न्याय द्या, आमदार भोळेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेधले शासनाचे लक्ष
जळगाव : महापालिकेसमोर तीन दिवसांपासून बेमुदत आंदोलन करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करीत आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय ...















