महाराष्ट्र

‘छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत’; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

By team

मुंबई : सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीएम शिंदे यांनी विरोधकांना आवाहन करत छत्रपती शिवाजी ...

कार्यालयात घुसून तलाठ्याची हत्या; राज्यभरात खळबळ, पाचोऱ्यात तीव्र निषेध

पाचोरा : सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 28 रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली. या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला ...

ना. गिरीश महाजन यांची यशस्वी मध्यस्थी : सरपंच परिषदेचे आंदोलन स्थगित

By team

मुंबई : मानधनात वाढ व इतर विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदने आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो सरपंच सहभागी झाले ...

जळगाव मनपाचे वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित, मागविला खुलासा

जळगाव : जळगाव शहर महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी हे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असतात. त्यांच्या अनुपस्थितीतही कार्यालयातील विजेची सर्व उपकरणे सुरू ठेवून ...

बेरोजगार सेवा संस्थांना विनानिविदा घेता येणार १० लाखापर्यंतची कामे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची महत्वपूर्ण घोषणा

By team

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बेरोजगार सेवा संस्थांसाठी विनानिविदा कामे घेता येणार आहे. या कामाची मर्यादा १० लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता ...

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कसली कंबर, लक्ष्य १२५? अशी असेल रणनिती

By team

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील १२५ जागांचं लक्ष्य भाजपने विधानसभेत ठेवलं आहे. यातील जवळपास ५० जागांवर निश्चित ...

बदलापूर पुन्हा हादरलं! जन्मदात्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बदलापूर । बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बदलापुरात ...

खुशखबर : ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळणार ‘या’ तारखेला पैसे

By team

मुंबई : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. यानुसार जुलै ...

संपाची हाक; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर

नंदुरबार : राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, 29 रोजी पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील कर्मचारी व शिक्षक ...

खळबळजनक : नदी काठावर डोके, हात-पाय कापलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

By team

पुणे :  शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीतरी अज्ञात ...