महाराष्ट्र

CM Eknath Shinde : महिला सक्षम करण्याचं स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं, १० कोटी महिला आत्मनिर्भर

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित येथे आज रविवारी ‘लखपती दीदी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित ...

Devendra Fadnavis : यांची मोठी घोषणा, ‘नार-पार’च्या टेंडरला दिली मान्यता

जळगाव : नार-पार गिरणा योजनेच्या टेंडरला मान्यता दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित येथे आज रविवारी ‘लखपती दीदी’ ...

केंद्राप्रमाणे राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प : उपमुख्यमंत्री अजित पवार

By team

जळगाव : देशात तीन कोटी  महिलांना लखपती दीदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलेलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील 50 लाख महिलांना लखापती ...

शिवशाही बसचा भीषण अपघात; एक प्रवाशी ठार, 28 प्रवासी जखमी

By team

अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. या अपघातात 28 ...

तळोदा मेवासी उपवनसंरक्षक विभागात ‘त्या’ बिबट्यांचा मुक्काम वाढला

By team

तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले असले तरी या पिंजऱ्यातील तीन बिबट्यांना इतरत्र ...

तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या कारण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजात… करण्याचा प्रयत्न करत आहात : फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

By team

यवतमाळ :  बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या ...

शक्ती कायदा मंजूर करून घेण्यासाठीही… ” : उपमुख्यमंत्री अजित पवार

By team

यवतमाळ : महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. शनिवारी यवतमाळ येथे महिला सशक्तीकरण ...

प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’!

By team

अमरावती : बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात ...

धक्कादायक : पिंपरी चिंचवडमध्ये १२ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ , पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By team

पुणे : देशात महिलांवरील लैंगिक छळाच्या घटना थांबत नाहीत. ताजी घटना महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील आहे, जिथे एका पीटी शिक्षकाने १२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ...

महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला शरद पवारच जबाबदार : राज ठाकरे

By team

नागपूर : फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यावेळी स्वबळावर विधानसभा ...