महाराष्ट्र
“उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या…”; बावनकुळेंचे प्रत्युत्तर
मुंबई : उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या भरवश्यावर फडणवीसांना पाहून घेण्याची भाषा करत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. उद्धव ...
पाडळसे मुख्य धरण बांधकाम निधीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयाकडे सादर
जळगाव : निम्न तापी प्रकल्प अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथे तापी नदीवर मुख्य धरणाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त ...
उद्धव ठाकरेंची भाषा तमाम जनतेला लाज आणणारी! केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई : उद्धव ठाकरेंची भाषा ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाज आणणारी आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी ...
नितीन गडकरींनी निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून ‘हा’ कर हटवण्याची केली मागणी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील १८ टक्के जीएसटी हटवण्याची मागणी केली ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा; काय आहेत मागण्या ?
जळगाव : महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे अर्थकारणाचा ताळमेळ बसण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मानधन वाढ देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ...
अमोल मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ मनसैनिकांवर गुन्हा दाखल! दोघांना अटक
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे. मंगळवारी ...
विविध पक्षाच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्या घरी भेटीगाठी! चर्चांना उधाण
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या घरी विविध पक्षांच्या नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. मंगळवारी रात्री इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील ...
कारागृहातून कुख्यात गुंड आई, बहिणी अन् मेहुणीच्या मदतीने चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट : ‘एनडीपीएस’ पथकाच्या कारवाईत पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची ...
देवेंद्र फडणवीसांमुळे मराठवाडावासीयांना ६० वर्षांनी मिळाला न्याय
मुंबई : मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एकमध्ये आणण्याचा निर्णय मंगळवार, दि. ३० जुलै रोजी उपमुख्यमंत्री ...
Jagdish Rathore : शिक्षकाचा अभिनव उपक्रम; गरीब अन् गरजू विद्यार्थ्यांसाठी आपणस ‘पालक’
सोयगाव : तालुक्यातील पळाशी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक जगदीश राठोड हे गेल्या अनेक वर्षापासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी स्व: खर्चाने शालेय साहित्य ...