महाराष्ट्र
अजितदादांचे पावसात भिजत भाषण , कार्यकर्त्यांद्वारे जयघोष
बारामती : येथील मिशन हायस्कूल ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अचानक पाऊस आल्याने इतर नेत्यांची भाषणे थांबवून ...
पूजा खेडकरांची ऑडी पोलिसांनी घेतली ताब्यात; तपासासाठी विशेष समिती गठीत
पुणे : पुणे वाहतूक पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी जप्त केली आहे. पुण्यात तिच्या पोस्टिंगदरम्यान, बेकायदेशीरपणे लाल-निळे दिवे लावलेल्या त्याच वाहनात ...
मराठा आरक्षण : मनोज जरंगे पाटील 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्र सरकारने 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती, मात्र आरक्षणाबाबत निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम ...
अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर! बसने चौघांना चिरडले
अमरावती । राज्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना ...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष निवडीचा पेच कायम
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप कायम आहे. जळगाव व रावेर लोकसभानिहाय दोन अध्यक्ष निवड करण्यावर प्राथमिक नर्णय झालेला ...
विकसित भारत घडवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा : पंतप्रधान मोदी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी ...
अजगरासारखं गिळण हि उबाठाची पद्धत,आता शरद पवारांचा नंबर : आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई : छोट्या पक्षांना अजगरासारखं गिळून टाकणं ही उबाठा गटाची कार्यपद्धती असून पुढचा नंबर शरद पवार गटाचा आहे, असं वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष ...
काँग्रेसची ७ मतं गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत नाहीत ;संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : काँग्रेसची ७ मतं दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत नाहीत, असा गंभीर आरोप उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी केला आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूकीत ...
“आम्हाला महाविकास आघाडीची मतं…”; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबई : आम्हाला महायूतीची मतं मिळालीच, शिवाय महाविकास आघाडीचीही मतं आम्हाला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी ...