महाराष्ट्र

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कसली कंबर, लक्ष्य १२५? अशी असेल रणनिती

By team

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील १२५ जागांचं लक्ष्य भाजपने विधानसभेत ठेवलं आहे. यातील जवळपास ५० जागांवर निश्चित ...

बदलापूर पुन्हा हादरलं! जन्मदात्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बदलापूर । बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बदलापुरात ...

खुशखबर : ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळणार ‘या’ तारखेला पैसे

By team

मुंबई : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. यानुसार जुलै ...

संपाची हाक; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर

नंदुरबार : राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, 29 रोजी पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील कर्मचारी व शिक्षक ...

खळबळजनक : नदी काठावर डोके, हात-पाय कापलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

By team

पुणे :  शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीतरी अज्ञात ...

नर्सिंग विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, मृत्यूदंडाची मागणी करत परिचारिका उतरल्या रस्त्यावर

By team

रत्नागिरी : येथे एका नर्सिंग विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. सध्या तीच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू ...

शिवरायांचा पुतळा कोसळला, दोन जणांविरोधात FIR दाखल

सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ रोजी कोसळल्याची दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. माही महिन्यांपूर्वीच खुद्द पंतप्रधान ...

MPSC Exam : कृषी विभागातील २५८ पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा, नवा शासन आदेश राज्य सरकारकडून जारी

By team

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील २५८ पदांसंदर्भातील मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतील एमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे ...

नाशकात गोदामाईने पुन्हा दाखवले आपले रौद्ररूप, अनेक मंदिरे पाण्याखाली

By team

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिकमधील रामकुंडाजवळ बांधलेली बहुतांश मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. महाराष्ट्रातील नाशिक ...

रोहित पवारांवर गंभीर आरोप करत वरिष्ठ कार्यकर्त्याचा राजीनामा

By team

अहमदनगर : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप करत ...