महाराष्ट्र

Nashik Teachers Constituency : किशोर दराडे विजयी

By team

नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे (शिंदे गट) विजयी झाले आहेत. दराडे ...

Legislative Council : भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी ; ५ नावे जाहीर

By team

मुंबई : विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश तिळेकर आणि अमित ...

फेक बातम्या केल्या तर खबरदार; देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मुंबई : नरेटिव्ह सेट करणाऱ्या फेक बातम्यांवर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यावर खूप चर्चा झाली होती. आताही राज्याच्या ...

पेपरफुटीविरोधात राज्य सरकारचं मोठं पाऊल! देवेंद्र फडणवीसांची घोषणा

By team

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफूटीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. या अधिवेशनात पेपरफूटीविरोधात कायदा आणणार असल्याची ...

वर्ग ‘क’ची पदेही ‘एमपीएससी’द्वारे भरती होणार; स्पर्धा परीक्षांसाठी नवा कायदा येणार : देवेंद्र फडणवीस

By team

मुंबई : वर्ग ‘क’ची सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नवा कायदा आणणार ...

Poster launch of ‘Dharmaveer 2’ : त्यांच्याकडून लोकांना प्रेरणा मिळेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By team

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली वाढत आहेत. सर्वच पक्ष आपापल्या स्तरावर निवडणुकीची तयारी बळकट करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीचा भाग असलेला ...

राज्यासाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे, असा आहे हवामानाचा अंदाज

मुंबई :  दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची ...

Nashik Teachers Constituency : मतमोजणी थांबवली, जाणून घ्या कारण ?

By team

नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे सकाळी 8.00 वाजता सुरू झाली. मतमोजणी साठी एकूण 30 टेबल ...

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारला आहे.  सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार असल्याची दोन दिवसांपासून चर्चा ...

करिअर करण्याचा विचार आपण मुलांवर लादू नये : संघप्रमुख मोहन भागवत

By team

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, पाश्चात्य सभ्यता व्यक्तिवादाला प्राधान्य देते तर भारतीय समाज कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवतो.महाराष्ट्राचे भाजप आमदार अमित साटम ...