महाराष्ट्र
सोने व्यापाऱ्याच्या घरातून २६ कोटींची रोकड, ९० कोटींची मालमत्ता जप्त
नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने सोन्याच्या व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने येथून ...
मंत्र्यांकडून नियमबाह्य कामांसाठी दबाब ; आरोग्य अधिकाऱ्यांनी लिहित मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र
पुणे । पुणे येथील निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहित खळबळजनक आरोप केले आहे. मंत्री महोदय यांनी ...
पुणे अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
पुणे : पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी तरुणाच्या आजोबांना पुण्यातील न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वास्तविक, पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी किशोरचे वडील आणि ...
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे ५ नवीन पदवी अभ्यासक्रम; अग्नीवीर भरतीसाठी ठरणार उपयुक्त
केंद्र सरकारद्वारे अग्निवीर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने विशेष अभ्यासक्रमास प्रारंभ केला आहे. यासोबत अग्निशमन दलासाठी विशेष पदवी ...
दिलासा ! केळी उत्पादकांना हेक्टरी ३६ हजारांप्रमाणे भरपाई मिळणार
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान ४२ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला अधिक तापमानाचा फटका बसल्याने केळी ...
Lok Sabha Elections : होऊ दे खर्च… कुणाचा खर्च सर्वाधिक, महायुती की मविआ ?
जळगाव : लोकसभा निवडणुकीची जळगाव व रावेरसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया आता संपली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्यात जळगाव ...
प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; बोर्डाकडून घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार ...
पुण्यापाठोपाठ नागपुरातही अनियंत्रित कारने तिघांना चिरडले
नागपूर : महाराष्ट्रात वेगाचा कहर काही थांबत नाही. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नागपुरातही अनियंत्रित कारने एका लहान मुलासह ३ जणांना धडक दिली. ही ...
पुणे पॉर्श दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, ‘या प्रकरणी…’
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन चालकाने मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना चिरडले आणि त्या दोघांचा मृत्यू झाला. तरुण मद्यधुंद अवस्थेत ...
पुण्यातील अपघाताला नवा ट्विस्ट; बिल्डरचा मुलगा नव्हे, ड्रायव्हर चालवत होता कार !
पुणे पोर्शे दुर्घटनेप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे आणि दावे समोर येत आहेत. आतापर्यंत बिल्डरचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचे बोलले जात होते, मात्र आता या ...