महाराष्ट्र
राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ? 16 वर्षापूर्वीच्या प्रकरणात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करणारी एक बातमी आहे. सोळा वर्षापूर्वीच्या प्रकरणात निलंगा न्यायालयाने राज ठाकरे ...
माझा राजीनामा मागितल्याशिवाय…”; उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका
नागपूर : शनिवारी, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतिने ८ वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की ...
महाराष्ट्रात जागावाटपाबाबत पुन्हा बैठक होणार : अजित पवार
नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. जागावाटपाबाबत पुन्हा एकदा मित्रपक्षांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी ...
संजय राऊतांविरोधात डॉ. स्वप्ना पाटकर यांचे ईडीला पत्र! जबाब बदलण्यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी
मुंबई : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात एका महिलेने ईडीला पत्र लिहिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार डॉ. स्वप्ना पाटकर ...
आदिवासी बांधवांना पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही
आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्यात ...
मुख्यमंत्रीपदावरुन मविआतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर! ठाकरेंना हवी सुत्रं, नाना पाटोले म्हणाले, “विषयच संपला… “
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा वादंग सुरु झाल्याचे पुढे आले आहे. एकीकडे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राज्याची सूत्रे द्यायची आहेत, असं वक्तव्य ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी मागितली माफी, काय म्हणाले ते जाणून घ्या
अलीकडेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल माफी ...
कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक; पोलीस निरीक्षक जिल्हा कारागृहात दाखल
जळगाव : जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, ...
महामार्गावरचे खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण; ‘मविआ’तर्फे जन आक्रोश मोर्चा
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, खड्डा चुकविण्याच्या नादात ...
उबाठा गटाला मोठे खिंडार, दोनशेहून अधिक गावांच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
नांदेड जिल्ह्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी आणि सरपंचांनी गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशामुळे नांदेड ...















