महाराष्ट्र
अमित शहांनी अकोल्यातून निशाणा इंडिया आघाडीवर साधला, म्हणाले…
विदर्भातील अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला ...
Lok Sabha Elections : करण पाटील, श्रीराम पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; कोणते नेते उपस्थित राहणार ?
जळगाव : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यात सगळ्यात जळगाव व रावेर लोकसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं ...
शरद पवारांनी का मागितली अमरावतीकरांची माफी ; जाणून घ्या सविस्तर माहिती
अमरावती : माझ्याकडून एक चूक झाली असून मला अमरावतीकरांची माफी मागायची असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान करा ...
मनसे कार्यकर्ते तन आणि मनानं तुमचे काम करतील. तुम्ही केवळ रसद पुरवा : बाळा नांदगावकरांची महायुतीला साद
छत्रपती संभाजीनगर : महायुतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची ...
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने भाजप विरोधात रचले होते षडयंत्र : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट तत्कालीन महाविकास आघाडी सरकारबाबत गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काही मंत्र्यांना अटक करण्याचा ...
मुश्ताक अंतुले आज करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्याही अडचणी वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ...
शरद पवारांनी भाजपकडे पाठवले : अजित पवारांचा मोठा दावा
लोकसभा निवडणुकीच्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या ...
ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘जय भवानी शब्द…’
ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे. ठाकरे गटाच्या प्रचारातील मशाल गीतावरून ही नोटीस आली आहे. या प्रचार गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी ...
पक्ष किंवा उमेदवार… स्टार प्रचारकाचा खर्च कोण उचलतो, किती प्रचारकांना आमंत्रित करण्याची परवानगी आहे, जाणून घ्या नियम
स्टार प्रचारक : लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वच पक्षांचे बडे नेते एकाच दिवशी देशाच्या विविध भागात सभा, रॅली आणि रोड शो घेत आहेत. त्यासाठी ...