महाराष्ट्र
अजित पवारांची बारामती विधानसभेतून माघार, या नेत्याच्या उमेदवारीचे संकेत
आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. ...
१ कोटींपेक्षा जास्त भगिनींना १७ तारखेपर्यंत पैसे मिळणार : देवेंद्र फडणवीस
नागपूर : येत्या १७ ऑगस्टपर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्वातंत्र्य ...
नवाब मलिक अजित पवार गटाच्या वाटेवर? जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचा आहे
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सोशल मीडियापासून इतर सर्वच ठिकाणी या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. या साऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे. ...
अनुदानात नावे समाविष्ट करा अन्यथा.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
सोयगाव : ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचीही पात्र यादीतून नावे वगळणी केल्याचा प्रकार सोयगावात उघड झाला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) गुरुवारी स्वातंत्र्य ...
नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या महाराष्ट्रातील 17 जणांना शौर्य पदके
मुंबई : पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने 2020 मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. आता सरकारने ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पदकासाठी शहीद ...
मनोज जरांगे आणि संभाजीराजे लढवणार एकत्र निवडणूक?
सोलापूर : मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजेंनी दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर
मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील घडामोडीला वेग आला असून यातच अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. आता अशातच काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ...
वायर चोरण्यासाठी टॉवरवर चढला तरुण, 100 फूट उंचीवरून पडून मृत्यू, मित्रांनी केले गुपचूप दफन
पुणे : येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. चोरी करण्यासाठी एक तरुण विजेच्या टॉवरवर चढून विजेच्या खांबावरील तारा चोरत होता. दरम्यान, तो खांबावरून ...
जळगाव जिल्ह्यात नारपार योजना, काही महिन्यात… गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर चढवला हल्ला
जळगाव : जिल्ह्यात ५ लाख २० हजार अर्ज भरले. वर्षाला ४० कोटी रुपये मिळणार आहे. महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. काही लोक आपल्याबद्दल ...















