महाराष्ट्र
राज्यात काँग्रेस इतक्या जागांवर लढणार, कधी होणार बैठक ?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पक्षाने केवळ चांगली कामगिरी केली नाही तर पहिल्या क्रमांकाच्या पक्षाचा मुकुटही पटकावला. अशा परिस्थितीत ...
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये, मंत्री चंद्रकांत पाटील 4 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. रविवार, दि. 4 ...
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
मुंबई : शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ...
Raj Thackeray : आदित्य ठाकरेंचं काय होणार… वरळीतून उतरवणार उमेदवार, मुख्यमंत्र्यांशी चर्चा ?
महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नेत्यांमधील चर्चेची फेरीही सुरू झाली आहे. शनिवारी मनसे ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘सावन प्लॅन’ ४ कोटी महिला मतदारांपर्यंत पोहोचणार !
महाराष्ट्र राज्य निवडणुकीची तयारी करत असताना, राजकीय पक्ष महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या महिन्यातच, महाराष्ट्रातील एनडीए सरकारने महिलांच्या कल्याणासाठी ‘लाडकी बहीण’ योजना ...
Video : सेल्फीचा नाद पडली शंभर फूट खोल दरीत तरुणी; झाडात अडकल्याने वाचला जीव
साताऱ्यात ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका तरुणीचा तोल गेला आणि ती २५० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, ४० ...
Big News : कधी लागणार विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता; चंद्रकांत पाटलांनी तारीखच सांगितली !
Big News : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार ...
गटारी पार्टीसाठी गेलेले ५ तरुण नदीत कारसह वाहून गेले, १ मृत, १ बेपत्ता
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर येथे शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. तानसा नदीत त्यांच्या कारसह पाच जण वाहून गेले. त्यापैकी तीन जणांनी कारमधून उड्या मारल्या. ...
देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
नागपूर : भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपची कमान नव्या नेत्याकडे सोपवली जाऊ शकते. राजकीय वर्तुळात अनेक नावांची ...
अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला: चित्रा वाघ यांचा टोला
मुंबई : अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ...















