महाराष्ट्र

रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उपद्रव, वाहतुकीला अडथळा; अखेर जप्तीची मोहीम

पाचोरा : येथील पालिकेच्या विशेष पथकातर्फे पालिका क्षेत्रातील रहदारीस अडथळा निर्माण करणारी मोकाट जनावरे पकडून जप्त करण्याची मोहिम २५ रोजीपासून हाती घेण्यात आली आहे. ...

पावसामुळे एरंडोलकर ‘आजारी’; फ्लू, मलेरियाचे रुग्ण वाढले, रूग्णालये फुल

एरंडोल : गेल्या काही दिवसांत एरंडोलसह जिल्ह्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: फ्लू ...

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, परिसरात भितीचे वातावरण

तळोदा : शहरापासून हकेच्या अतंरावर असलेल्या धानकावाडा जवळील साईबाबा मंदीराजवळ मध्यरात्री २ वाजेदरम्यान शेतमळयातील गोठयात बाधलेल्या शेळी कळपावर बिबटयाने हल्ला केला. यात दोन शेळया ...

UPSC ची सर्वात मोठी कारवाई; पूजा खेडकरांचे आयएएस पद रद्द, परीक्षेवरही घातली बंदी

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय यूपीएससी परीक्षेला बसण्यावरही बंदी घालण्यात ...

“उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या…”; बावनकुळेंचे प्रत्युत्तर

By team

मुंबई : उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या भरवश्यावर फडणवीसांना पाहून घेण्याची भाषा करत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. उद्धव ...

पाडळसे मुख्य धरण बांधकाम निधीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयाकडे सादर

By team

जळगाव : निम्न तापी प्रकल्प अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथे तापी नदीवर मुख्य धरणाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त ...

उद्धव ठाकरेंची भाषा तमाम जनतेला लाज आणणारी! केशव उपाध्ये यांची टीका

By team

मुंबई : उद्धव ठाकरेंची भाषा ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाज आणणारी आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी ...

नितीन गडकरींनी निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून ‘हा’ कर हटवण्याची केली मागणी

By team

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील १८ टक्के जीएसटी हटवण्याची मागणी केली ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा; काय आहेत मागण्या ?

जळगाव : महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे अर्थकारणाचा ताळमेळ बसण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मानधन वाढ देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ...

अमोल मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ मनसैनिकांवर गुन्हा दाखल! दोघांना अटक

By team

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे. मंगळवारी ...