महाराष्ट्र

32nd Convocation Ceremony : नवीन शैक्ष्ाणिक धोरण विद्यार्थ्याच्या रोजगार क्ष्ामतेवर भर देणारे : डॉ. श्रीमती पंकज मित्तल

32nd Convocation Ceremony :   भारताला विश्वगुरू बनविण्याची क्षमता असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण क्षेत्राशी ...

‘माविआ’चं ठरलं ! लोकसभेसाठी कोण किती जागा लढणार ? जाणून घ्या सविस्तर

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट २१ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १५ जागांवर लढू ...

महाराष्ट्र भाजप मंथन, ‘मिशन 48’ यशस्वी करण्यासाठी शपथ

लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची (भाजप) रविवारी आढावा बैठक झाली. मुंबईतील नरिमन पॉइंट भाजप कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करून ...

मान्सूनबाबत आनंदाची बातमी; असा आहे हवामान तज्ञांचा अंदाज

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जून महिन्यात मान्सूनचं आगमन लांबलं होतं. पावसानं ओढ दिल्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं असून विविध ...

मनोज जरांगे यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत काय घडतंय ?

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरून राजकारण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये हल्लाबोल आणि पलटवाराचे राजकारण सुरू ...

डॉ. केतकी पाटील यांच्या प्रवेशाने मतदार संघात बदलली समिकरणे

By team

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ हादेखील गेल्या अनेक पंचवार्षिक्यासून भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी न ...

मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांचे जेवणाचे निमंत्रण, तिन्ही मंत्री निमंत्रण स्वीकारणार का ?

By team

बारामती : येत्या शनिवारी बारामतीत नमो रोजगार मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजार असणार आहेत. ...

महाराष्ट्रात महायुती का मविआ ? वाचा काय आहे ओपिनिय पोल

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे सर्वच राजकीय गणितं बिघडले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये झालेली फोडाफोडी, मराठा आरक्षणाचा वादामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय कलाचा अंदाज घेणे कठीण ...

आमदार संजय गायकवाड व इतर चोघांविरोधात गुन्हा दाखल…काय आहे प्रकरण ?

By team

बुलढाणा : आमदार संजय गायकवाड नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी एका मुलाखतीत आपण १९८७ मध्ये वाघाची शिकार केली ...

रवींद्र फाटक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित ? दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये लढाई ?

By team

ठाणे : शिवसेना माजी आमदार रवी फाटक यांची ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ‘उबाठा’ चे राजन विचारे आणि रवी ...