महाराष्ट्र
रवींद्र फाटक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित ? दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये लढाई ?
ठाणे : शिवसेना माजी आमदार रवी फाटक यांची ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ‘उबाठा’ चे राजन विचारे आणि रवी ...
सरकाने दिलेले आरक्षण घेतो पण…; जरांगे यांनी घातली अट
Maratha Reservation : प्रकाश आंबेडकर यांनी, मनोज जरांगे यांना आरक्षणचा मुद्दा पूर्ण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे पण यावर जरांगे यांनी आपली ...
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी आणि शिक्के; विधानसभेत पडसाद !
मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेल्या तब्बल १२ निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आल्याची बाब बुधवारी उजेडात आली. याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी ...
‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपीटीची शक्यता; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालंय. अशातच मार्च महिन्याच्या १ आणि २ तारखेला अवकाळी पाऊस होण्याची ...
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मालिकेत हास्यरसिक म्हणून सई च्या जागी झळकणार ‘हि’ अभिनेत्री
Sai Tamhankar : महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री सई ताम्हणकर हि काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने हि ...
मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार ? MVA बैठकीत मागणी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरंगे सातत्याने आंदोलन करत आहेत. आता त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.महाविकास आघाडीची (एमव्हीए) महत्त्वाची बैठक बुधवारी ...
राज्यातील ‘या’ भागांत पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ...
मनोज जरंगे यांना लोकसभेचे तिकीट, प्रकाश आंबेडकरांनी एमव्हीएकडे प्रस्ताव पाठवला
प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरंगे यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाने ...
राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
अहमदनगर : बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण ...
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या SIT तपासावर शरद गटाचे वक्तव्य, ‘उपमुख्यमंत्र्यांनी असे करू नये ..
मुंबई : एमएसपी आणि मनोज जरांगे आंदोलनाच्या एसआयटी तपासावर शरद गटाच्या आमदाराने मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे (एससीपी) आमदार सुनील भुसारा म्हणतात, “राज्य सरकारने ...