महाराष्ट्र
श्रीकांत शिंदे बोलले असे काही की, एकनाथ शिंदेंना रडूच कोसळले; वाचा काय घडले?
मुंबई : कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केले. या भाषणात त्यांनी जुन्या अठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ ...
निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक, राणे अन् ठाकरे समर्थक भिडले. नेमकं काय घडलं ?
रत्नागिरी: भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. या सभेच्या पूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याचा ...
आव्हाडांनी घेतला अजित पवारांचा समाचार, काय म्हणाले वाचा सविस्तर ?
मुंबई: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यालवेळी ते बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. बोलत असताना त्यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे ते ...
मराठा आरक्षण ! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ?
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली,एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच
मुंबई: धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गा बरोबरच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत धनगड म्हणजेच धनगर असून धनगर समाजाला आरक्षण द्या ...
उद्धव ठाकरे आले तर युती होणार का? त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले
महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे एनडीएमध्ये ...
उबाठा पक्षाच्या ‘या’ दोन मोठ्या नेत्यांनी केला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश
अकोला: अकोला, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आज वंचित बहुजन आघाडी प्रवेश ...
आता शरद पवार गटाकडे कोणता पर्याय ?
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय जाहीर केला. निकाल जाहीर करताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ...