महाराष्ट्र
Manoj Jarange Patil : निवडणूका लढविण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान…
Manoj Jarange Patil : सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष्ा निवडणूकपूर्व तयारींना लागले आहेत. अशातच मराठा आरक्ष्ाणासाठी मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी ...
Lok Sabha elections : महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण
Lok Sabha elections : महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी ...
हिंसाचाराच्या 48 तासांत चालवला बुलडोझर, मीरा रोडवर बेकायदा बांधकाम पाडले
मुंबईतील भाईंदर आणि नया नगर येथे दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकार आणि प्रशासन दोघेही कृती करताना दिसत आहेत. प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सुरू केली ...
दुर्दैवी ! नदीत बोट उलटून २ महिलांचा मृत्यू, ४ बेपत्ता
गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील वैनगंगा नदीत बोट उलटल्याने सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, ...
‘जे रामाचे नाही ते कामाचे नाही’, मुख्यमंत्री शिंदेंनी कुणावर साधला निशाणा
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून मुंबईतील दादर परिसरातून वडाळ्यातील राम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी ...
Prime Minister : अगणित लोकांच्या हृदयात ते आहेत ? पतंप्रधान अस कोणाबद्दल म्हणाले…
Prime Minister : ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिदृश्यावर अतुलनीय प्रभाव आहे. त्यांचे नेतृत्त्व, आदर्शांप्रती अखंड समर्पण आणि गरीब ...
राज्यात 36 तासात 3 दंगल… जाळपोळ आणि दगडफेक, 80 जणांना अटक
राज्यात गेल्या ३६ तासांत हिंसाचाराच्या तीन घटना घडल्या. मुंबईतील मीरा भाईंदर आणि पनवेलनंतर आता संभाजी नगरमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. पडेगाव परिसरात ...
राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला, तलवार हल्ला…
राज्यात प्राणप्रतिष्ठा साजरा करणाऱ्या रामभक्तांवर हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. गेल्या २४ तासांत तीन वेळा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मीरा रोडच्या नया नगरमध्ये 20 जानेवारीच्या ...
मराठा समाजाकडून मनोज जरांगेंचं जंगी स्वागत; आजचा मुक्काम कुठे ?
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं निघालेले मनोज जरांगे यांची नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला असून रांजणगावात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज त्यांचा वाघालीत ...