महाराष्ट्र
Politics : रुपाली चाकणकर यांच्या विधानावर रोहिणी खडसे प्रत्युत्तर देत म्हणाल्या…
Politics : अजित पवार गटातील नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. याला ...
मोठी बातमी : रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी स्वीकारला. रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. ...
‘पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही, कारण…’, अजित पवार यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक
मुंबई : भीमा कोरेगाव लढाईच्या 206 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ...
काँग्रेससाठी 2024 कसे असेल ? मोदींशी स्पर्धा, स्वतःला वाचवण्याचे आव्हान !
Congrass 2024 : काँग्रेस आपल्या राजकीय इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. देशात दहा वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर असून एकामागून एक राज्यांतील सत्ता गमावत आहे. ...
ट्रक चालक का उतरलेय रस्त्यावर ? नवी मुंबईत हिंसक वळण; बांबू घेऊन आंदोलक पोलिसांच्या मागे
नवी मुंबईः केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप ...
२०२४ मध्ये सरकारचा मोठा निर्णय, बस मधील ‘ही’सेवा होणार बंद
लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली. मात्र, काही वर्षांतच ही सेवा बंद केल्याची नामुष्की आता महामंडळावर येत ...
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर कडाडल्या : दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय…
Rupali Chakankar : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना पाहायला मिळत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि ...
Supriya Sule : महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, आता फक्त…
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून केवळ शिक्कामोर्तब शिल्लक आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ...
राम मंदिरावरुन राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका; भाजप नव्हे, कॉग्रेस नेत्याने दिले जबरदस्त प्रतिउत्तर
नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतांना दुसरीकडे त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच दरम्यान उध्दव ठाकरे गटाचे ...