महाराष्ट्र

सोलापूर: ..तर,जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा,सुनील केदारांवरील कारवाईनंतर काँग्रेसची मागणी

सोलापूर: काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ...

तुम्ही वयाच्या ३८ व्या वर्षी काँग्रेस फोडली, मी तर… अजित पवारांचा काकांवर हल्ला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, मी वयाच्या ६० व्या ...

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर  : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून ...

अजित पवारांनी टिका केल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले…

मुंबई : शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. यामुळे राष्ट्रवादीतील गटातटाचे राजकीय वातावरण ...

बारामती : माझं वय झालंय, नाही तर आणल्याच असत्या मुली… भर सभेत अजित पवार नको ते बोलून गेले..!

बारामती : मी सत्तेत सहभागी झाल्यानेच विकासकामे करणे शक्य होत आहे. सत्तेबाहेर असताना कामे होवू शकत नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त ...

Coronavirus Update : चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

Coronavirus Update  : देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे डोकेदुकी वाढली आहे. भारतात  रविवारी कोरोनाचे  656 नवीन रुग्ण आढळून आले असून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू  झाला ...

धक्कादायक! थेट प्रश्नपत्रिकाच ‘कॉपी पेस्ट’; सारथी, बार्टी, महाज्योतीच्या पात्रता परीक्षेत जुनेच प्रश्न

धक्कादायक! : पुणे: सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशिप) मिळविण्यासाठी राज्यात रविवारी झालेल्या पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका २०१९मध्ये ‘सेट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची ‘कॉपी’ ...

Pandharpur Vitthal Mandir: देवांचे दागिने चोरतंय कोण? तुळजाभवानीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातून दागिने गायब

Pandharpur Vitthal Mandir : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील देवीचे दागिने गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आता पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी ...

Lok Sabha Survey: लोकसभा निवडणुकीत राज्यात NDA की INDIA आघाडी, मैदान कोण मारणार?

Lok Sabha  Survey :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Alliance) आतापासूनच तयारीला लागली आहे. नवीन वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात ...

24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू; 4 महिन्यांनंतर आता 2 डॉक्टर निलंबित

ठाणे : जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अवघ्या 24 तासांत एकामागून एक 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ...