महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे आभार
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ...
सर्वांत मोठा आयफोन कारखाना उभारणार टाटा, ५०,००० कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार
मुंबई : टाटा समूह भारतातील सर्वांत मोठा आयफोन असेंब्ली प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. टाटा समूहाला हा कारखाना तामिळनाडूच्या होसूरमध्ये उभारायचा आहे. बंगळुरूपासून होसूर ...
WPLलिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे ‘हे’ स्वप्न करणार पूर्ण
महिला प्रीमियर लीग (WPL-2024) च्या आगामी हंगामापूर्वी मुंबईत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील या लिलावात वृंदा दिनेश हिच्यावर 1.30 कोटी रुपयांची बोली ...
उद्धव ठाकरे फक्त हजेरी लावण्यापुरते अधिवेशनाला येतात : एकनाथ शिंदे
नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि ...
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य…..
नागपूर : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे वृत्त असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान ...
उदय सामंतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट….
नागपूर : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने नागपुरमध्येच ही सुनावणी होत आहे. आज शिवसेना शिंदे ...
विधि विद्यापीठाच्या कुलगुरुंचा मुदतपूर्व राजीनामा
छत्रपती संभाजीनगर : ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधीविद्यापीठ’चे (एमएनएलयू) कुलगुरू डॉ. कोल्लुरूव्यंकटा सोमनाचा सरमा यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला आहे. पहिले कुलगुरू प्रो. एस. सूर्यप्रकाश यांच्या नंतर डॉ. ...
हिवाळी अधिवेशन : सभागृहात खडाजंगी, अवकाळीवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने, विधिमंडळावर सहा मोर्चे धडकणार
नागपुर : नागपुरात सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन ...
शरद पवार साजरा करणार नाहीत वाढदिवस; ‘हे’ आहे कारण?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शरद पवार यावर्षी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ...