महाराष्ट्र
पाच वर्षांत मतदारसंघाचा आदर्श विकास मॉडेल निर्माण करू – आमदार अमोल पाटील
कासोदा : पाच वर्षांच्या कालावधीत राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे मतदारसंघाचा विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला. ...
वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं कोर्टात काय घडलं ?
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला केज कोर्टाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ...
गांजा लागवडीचा भंडाफोड; कांद्याच्या शेतात केली होती लागवड, एकाला अटक
नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडनेर-खाकुर्डी गावात कांद्याच्या पिकात अंमली गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकून सुमारे ...
पुण्यात देशाच्या शौर्याचा उत्सव! लष्कर दिन अनुभवण्याची मिळाली अभूतपूर्व संधी
Army Day parade 2025 in Pune : भारतीय लष्करातर्फे ‘आर्मी डे परेड’ या सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या स्थापना दिवस ‘आर्मी ...
रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
इंदूर : रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. अयोध्येतील प्रभू श्रीराम ...
भाजप स्वबळावर बीएमसी निवडणूक लढवणार का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी (MVA) चा एकीचा प्रश्न गंभीर बनला आहे, आणि या संदर्भात महाविकास आघाडीचे तुटणे जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा ...
36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…
विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्हेगारी घडण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, नाशिकच्या सिडको परिसरात उघडकीस आलेल्या एका प्रकाराने खळबळ उडाली आहे. 36 वर्षीय विवाहित महिलेचे ...