महाराष्ट्र

मोठी बातमी! पोलीस भरती होणार, जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती, रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये ...

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ‘इतके’ टक्के वाढ

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय ...

Pratibha Shinde : काँग्रेसला मोठा धक्का, प्रतिभा शिंदे यांनी सोडली साथ

Pratibha Shinde : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू ...

मोठी दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा दरवाजा कोसळला, १६ कामगार जखमी

नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या बांधकामाधीन गेटचा एक भाग शनिवारी रात्री कोसळला. या अपघातात १६ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली ...

उत्तराखंडात बचाव कार्यास वेग , महाराष्ट्रातील १७१ पर्यटक सुरक्षित तर एक महिला बेपत्ता, ना. गिरीश महाजन यांची माहिती

महाराष्ट्रातील १७१ पर्यटक हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात गेले होते. ते नुकत्याच झालेल्या भूस्खलन आणि पूरपरिस्थितीत अडकलेले असल्याचे वृत्त समोर आले आहे. यात एक महिला ...

ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ईडीने जप्त केलेला चित्रपटगृहाचा भूखंड १५ कोटी रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. आरोपी अब्दुल कादिर ...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे पुन्हा उतरणार मैदानात ; ‘या’ तारखेला होणार मुंबईत निदर्शने

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे मुंबईत २९ ऑगस्टपासून नव्याने आंदोलन उभारणार ...

मोठी बातमी : ३१ ऑगस्ट ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून होणार साजरा

नागपूर: भटके विमुक्त समाजाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या ...

‘हिंदू’ हाच मानव धर्म – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, धर्मजागरण न्यासच्या मुकुंदराव पणशीकर भवनाचे लोकार्पण

जगाने स्वीकारावा असा हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मच मानवधर्म शिकवितो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी येथे केले. ...

Local Bodies Elections 2025 : आधी जिल्हा परिषद की मनपा, राज्य निवडणूक आयोग काय म्हणाले?

Local Bodies Elections 2025 : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालानंतर, महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या स्वराज्य या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक ...