महाराष्ट्र
24 तासांत झपाट्याने घसरले कच्च्या तेलाचे दर; पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता वाढली…!
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या ...
२० रुपयांच्या व्यवहारावरून खापरखेड्यात राडा; दाम्पत्यासह चिमुकल्याला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा…!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील खापरखेडा गावात केवळ २० रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक ...
Horoscope June 23, 2026: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा मेष ते मीन संपूर्ण राशीभविष्य….!
Horoscope June 23, 2026: मंगळवार, 23 जून 2026 हा दिवस अनेक राशींसाठी सकारात्मक घडामोडी घेऊन आला आहे. काहींना आर्थिक लाभाचे संकेत आहेत, तर काहींच्या ...
महाराष्ट्राची एप्सटिन फाईल्स चित्रपटाचं शुटिंग सुरु; दीपाली सय्यद चाकणकरांच्या भूमिकेत, सेटवरील पहिल्या लूकची चर्चा…!
नाशिकमधील बहूचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात झाली ...
ठाकरे गटाला मोठा धक्का; 6 खासदारांचा शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश….!
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचे माजी दावेदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ...
मोठी घडामोड; ठाकरेंचे आमदारही फुटण्याच्या तयारीत? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला तीन आमदार गैरहजर; राजकीय चर्चांना उधाण….!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सहा खासदारांच्या बंडानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांची महत्त्वाची ...
नशिराबाद हादरले! कौटुंबिक वादाचे भीषण रूप; पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात…!
नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात ...
भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिलेला चिरडून मृत्यू…!
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडशी परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हातखंबा-रत्नागिरी मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा ...
विधान परिषदेत महायुतीची दमदार कामगिरी; १७ पैकी १६ जागांवर विजय….!
MLC Election Result 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले आहे. एकूण १७ जागांपैकी १६ जागांवर विजय मिळवत ...















