महाराष्ट्र
चिखलफेक उत्सव : अधिकारी, राजकीय नेते, उद्योजकांनीही सहभागी होत घेतला आनंद
Festival : देशात अनेक उत्सव साजरा होत असतात, असाच एक अनोखा उत्सव नाशिकमध्ये नुकताच पार पडला. या उत्सवामध्ये अधिकारी, राजकीय नेते, उद्योजक सहभागी होत ...
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना दणका? वाचा सविस्तर
मुंबई : उद्धव ठाकरे यांची ४० आमदार आणि १६ खासदारांनी साथ सोडली, पक्षनाव आणि चिन्हही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. आता शिवसनेचा मूळ गाभा असलेल्या शाखाही ...
पावसाच्या अंदाजाने वाढवली शेतकर्यांची चिंता; वाचा सविस्तर
पुणे : एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा दिला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची ...
मोदींच्या डिग्रीवरुन शरद पवारांचा ठाकरे, केजरीवालांना टोला
मुंबई : महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान ...
Municipal elections : सर्वांचं लक्ष लागलंय, चंद्रकांत पाटलांनी महिनाच सांगितला
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणूका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकीय नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये ...
संजय राऊत म्हणाले, अजित पवार आणि अंधभक्त…
मुंबई : ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. ...
पुण्याचा खासदार राष्ट्रवादीचा? पोस्टर व्हायरल
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने या जागेवर दावा केल्यानंतर ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मोठी घोषणा!
तरुण भारत लाईव्ह । सांगली : लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देऊन काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील ...
दुर्देवी! आरती सुरु असतानाच घडलं विपरीत, ७ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३। अकोला मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज रविवारी मंदीरात ...