महाराष्ट्र

काँग्रेस फुटणार? शिंदे गटातील खासदाराच्या दाव्याने खळबळ

मुंबई : मागच्या वर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर मागच्याच महिन्यात राष्ट्रवादीत बंड झालं. आता काँग्रेसमध्ये फूट पडू शकते, असा दावा शिंदे गटातल्या खासदाराने केला आहे. ...

Talathi Bharti 2023 Exam : सर्व्हर डाऊनमुळे तलाठी भरती परीक्षेत गोंधळ

पुणे : महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार इच्छूकांनी या पररीक्षेसाठी अर्ज भरले ...

भरधाव कंटेनर उलटला अन् पाच गाड्या दबल्या, दोघांचा जागीचं मृत्यू

भरधाव कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाल्याची घटना मुंबई-पुणे महामार्गावर घडली आहे. यात दोन जणांनी आपला जीव गमावला असून, चार जण जखमी झाले आहेत, ...

जपानमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळं स्वागत

मुंबई : जपान सरकारकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘स्टेट गेस्ट’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर पोहोचले आहेत. जपान येथे ...

मुंबई उपनगर राज्यात प्रथम तर जळगाव द्वितीय, कश्यात?

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी प्राप्त निधीचे वितरण व खर्चाच्या तुलनेत जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.  तर मुंबई उपनगर राज्यात ...

‘त्या’ घटनेवरून अजितदादा यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; काय म्हणाले?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. अजितदादा यांनी थेट ...

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा नाराजीनाट्य

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मुलावर मनमानी कारभाराचा आरोप करत मुंबईतील कांदिवली, चारकोप आणि ...

संतापजनक : चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

By team

संभाजी नगर : अनेक योजना आणि धोरणांच्या घोषणा, महिला-मुलींच्या सुरक्षेवर वारंवार होणारी चर्चा आणि प्रत्यक्ष स्थिती यात प्रचंड तफावत आहे. फक्त चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ...

अभिमानास्पद! रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ उद्योगपदी रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ...

मोदींनंतर फडणवीस जपानचे शासकीय अतिथी; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : जपानचे सरकार कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा त्याच्या समकक्षीय नेत्याला स्टेट गेस्ट म्हणून आमंत्रित करते. परंतू, २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र ...