महाराष्ट्र
अखेर फडणवीसांनी अबू आझमींना झापलं, काय आहे कारण?
मुंबई : काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आपण वंदे मातरम् म्हणणार नाही कारण, इस्लाममध्ये अल्लाह सोडून कोणालाही वंदन करता येत नाही असं ...
मोठी बातमी! संभाजी भिडेंच्या त्या ‘ऑडिओ’ची होणार तपासणी
मुंबई : संभाजी भिडे यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता त्यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं ...
संभाजी भिडेंवरुन आज विधानसभेत काय घडलं?
मुंबई : संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केली आहेत. हा मुद्दा आज चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभेत गाजला. विरोधकांनी भिडेंना अटक ...
‘पाकिस्तानात निघून जा, कशाला इथे राहता?’ त्या मुद्यावरुन नितेश राणे आक्रमक, केली मोठी मागणी
मुंबई : औरंगजेबाच स्टेटस ठेवण्याच्या मुद्यावरुन आमदार नितेश राणे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या विषयावर सभागृहात काही मागण्या केल्या आहेत. मध्यंतरी औरंगजेबाच स्टेटस ...
हवामान खात्याचा अंदाज चुकला! राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार
नागपूर : राज्यात गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान खात्यानेदेखील ऑगस्ट महिन्यात पाऊस उसंत घेणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो खोटा ...
सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
कर्जत : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कर्जतच्या एन डी स्टुडिओतच त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं ...
…म्हणूनच स्टेजवरून मागून गेलो; हे काय बोलून गेले अजितदादा?
पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पवारांचा आदर करतो ...
Tilak National Award : मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचं भरभरुन कौतुक
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींच्या कामाचा पाढा वाचला आणि ...
PM मोदींकडून लोकमान्यांच्या कार्याला उजाळा, वाचा काय म्हणाले आहे?
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक ...
…अन् हस्तांदोलन करत शरद पवारांनी थोपटली मोदींची पाठ!
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ...















