महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतलाय. तीन ...

१९ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला उध्दव ठाकरेंनी पदावरुन हटविले; शिवसैनिकांमध्ये असंतोष

कोल्हापूर : पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या तसेच पक्ष फुटल्यानंतरही उध्दव ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या एका ...

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर दिसणार का?

By team

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या ...

मोदींचे वादळ महाराष्ट्रात येणार, अनेक मविआ नेते भाजपमध्ये येणार, बावनकुळेंचा मोठा दावा

By team

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीपूर्वी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे (एमव्हीए) अनेक नेते आमच्या पक्षात सामील होणार आहेत.महाराष्ट्रातील ...

Breaking: मंत्री विखे पाटील यांच्या गावात काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Breaking: काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत ...

Shirdi: शरद पवार, पंकजा मुंडे यांच्यातील बैठकीची तारीख ठरली

Shirdi: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाची बैठक ४ जानेवारीला शिर्डीत होत आहे. या बैठकीत ऊसतोड ...

Lok Sabha Elections : रावेरमध्ये आम्हीही लढू… नाना पटोलेंनी घातले खडसेंच्या ईच्छेवर विरजण !

जळगाव : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे, ...

ओवेसींच्या वक्तव्यावर उद्धव गटाचा पलटवार, संजय राऊत म्हणाले- ‘अयोध्येत राम मंदिर नक्की बनणार पण…’

By team

मुंबई : असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर उद्धव गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लोकांच्या मनात जी भीती निर्माण केली ...

Truck Driver Strike : नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे

Truck Driver Strike : नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात सोमवारपासून संप पुकारला होता. या संपात सुमारे ...

Heat And Run Case: राज्यभरातून नव्या ‘हिट अँड रन कायद्या’ला विरोध; पण का?

Heat And Run Case:  केंद्र सरकारनं  नुकतंच ‘हिट अँड रन’ विधेयक  पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मंजूरी दिली आहे. त्यामुळे ...