महाराष्ट्र

WPLलिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे ‘हे’ स्वप्न करणार पूर्ण

महिला प्रीमियर लीग (WPL-2024) च्या आगामी हंगामापूर्वी मुंबईत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील या लिलावात वृंदा दिनेश हिच्यावर 1.30 कोटी रुपयांची बोली ...

उद्धव ठाकरे फक्त हजेरी लावण्यापुरते अधिवेशनाला येतात : एकनाथ शिंदे

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि ...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य…..

नागपूर  : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे वृत्त असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान ...

उदय सामंतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट….

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने नागपुरमध्येच ही सुनावणी होत आहे. आज शिवसेना शिंदे ...

विधि विद्यापीठाच्या कुलगुरुंचा मुदतपूर्व राजीनामा

छत्रपती संभाजीनगर : ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधीविद्यापीठ’चे (एमएनएलयू) कुलगुरू डॉ. कोल्लुरूव्यंकटा सोमनाचा सरमा यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला आहे. पहिले कुलगुरू प्रो. एस. सूर्यप्रकाश यांच्या नंतर डॉ. ...

हिवाळी अधिवेशन : सभागृहात खडाजंगी, अवकाळीवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने, विधिमंडळावर सहा मोर्चे धडकणार

नागपुर : नागपुरात  सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा  आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांच्या  मुद्द्यावरुन ...

शरद पवार साजरा करणार नाहीत वाढदिवस; ‘हे’ आहे कारण?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शरद पवार यावर्षी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ...

नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा; काय म्हणाले होते जरांगे?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच शहाणं व्हावं, नाही तर मी सगळं बाहेर काढणार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे ...

ठाकरे गटाचे शिंदेंच्या नेतेपदास आव्हान; सुट्टीच्या दिवशीही आमदार अपात्रतेवर सुनावणी

नागपूर : मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा करतानाच शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पद आहेच कुठे अशी विचारणा ...

हिवाळ्यात पावसाळा! महाराष्ट्रासह देशात आजही पावसाचा अंदाज

महाराष्ट्रासह देशात आजही पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 10 डिसेंबरला दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या ...