महाराष्ट्र
Video : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ; रुग्णालयात दाखल
अंबाजोगाई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील उपोषणानंतर राज्यभरात लोकप्रिय झालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल ...
नाशिकच्या लोकसभेवरील जागे बाबत शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची बैठक होऊन चोवीस तास उलटत नाही तोच नाशिकमध्ये इंडिया आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट ...
Breaking News: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार आहे. राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई ...
तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला
धाराशिव : तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलाय. ...
देशाच्या इतिहासात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस; जाणून घ्या सर्व काही
मुंबई : कलम ३७० रद्द करण्याबाबतचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मु-काश्मीरच्या लोकांचा विजय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय ...
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सत्तेत येऊन काय केले ?
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सत्तेत असताना केलेल्या कामाचा पाढाच ...
….म्हणून उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हटलं जात होतं
नागपुर : नागपुरात शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु आहे. आज सोमवारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची ठाकरे ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे आभार
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ...
सर्वांत मोठा आयफोन कारखाना उभारणार टाटा, ५०,००० कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार
मुंबई : टाटा समूह भारतातील सर्वांत मोठा आयफोन असेंब्ली प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. टाटा समूहाला हा कारखाना तामिळनाडूच्या होसूरमध्ये उभारायचा आहे. बंगळुरूपासून होसूर ...















