महाराष्ट्र
मराठीत बोर्ड न लावणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकांनावर कारवाई
जळगाव : आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे ...
तर भाजपा – राष्ट्रवादी युती झाली असती; गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा
जळगाव । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा दावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ...
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर!
मुंबई : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा २९ ऑगस्ट, २०२२ ...
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे कौतुक
कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे ...
विठ्ठल रुक्मिणीची महापूजा; आगळावेगळा विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर
पंढरपूर : महाराष्ट्रचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची सरकारी महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे पूजा संपन्न झाली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या ...
राज्य सरकारच्या १०० दिवसांतील वाटचालीचे सिंहावलोकन ‘या’ पुस्तकात
मुंबई : राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ या पुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात ...
नाशिक पुणे महामार्गावर चालती शिवनेरी बस पेटली ! सुदैवाने जीवित हानी टाळली
जळगाव त.भा.: गेल्या २४ तासापूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागली होती. ह्या घटनेला काही तास उलटत नाही तोच नाशिक पुणे महामार्गावर चालती शिवनेरी बस ...
गुलाबराव पाटलांवर सुषमा अंधारेंचा पलटवार
जळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेतर्फे काढण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं आहे. त्यावरुन, पाणी पुरवठा मंत्री ...
लोकसत्ता व गिरीश कुबेर विरोधात अमरावतीत गुन्हा दाखल
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणानंतर दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने जातीजातीत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले. हे ...
राज्यपालांच्या हस्ते प्राचीन भारताच्या मानचित्राचे पूजन
पुणे: 16 ऑक्टोबर पुणे येथील नामवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचीन भारताचा अखंड नकाशा थ्रीडी माध्यमातून साकारण्यात आला आहे. आजच्या ...















