---Advertisement---
चोपडा : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यातील ४१ ग्रामपंचायतींवर आता ‘महिलाराज’ येणार आहे. ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यासाठी चोपडा तहसील कार्यालयात बैठक झाली. अनुसूचित प्रवर्गासाठी ६ ग्रामपंचायतीत ३ सरपंच पदाचे आरक्षण निघाले.
६ ग्रामपंचायती अशा- मितावली, चहार्डी, लासूर, हातेड खुर्द, मंगरूळ, वर्डी यापैकी आरक्षित मितावली, चहार्डी. लासूर महिला सरपंच ३ ग्रामपंचायतीवर महिला राज राहणार, तसेच २७ ग्रामपंचायत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव, त्यात १४ सरपंच पदाचे आरक्षित महिला राज राहणार. २७ ग्रामपंचायती अशा- चांदसनी, खाचने, मामले, मजरे हिंगोणे, काजीपूर, मजरेहोळ, मोहिदे, कुरवेल, गोरगावले खुर्द, देवगाव, रुखनखेडा प्र. अ., पुणगाव, कोळबा, सुटकार, गलंगी, बीडगाव भवाळे, विरवाडे, वराड, वरगव्हाण, पिंपरी, तावसे खुर्द, विटनेर, माचले, निमगव्हाण, लोणी, वटार या ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींवर महिला प्रवर्गासाठी राखीव आरक्षित करण्यात आले.
---Advertisement---
ते पुढीलप्रमाणे मामलदे, काजीपुरा, मोहिदे, गोरगावले खुर्द, पुनगाव, कोळंबा, सुटकार, बिडगाव भवाळे, विरवाडे, वराड, वरगव्हाण, माचले, निमगव्हाण, ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ग्रामपंचायत असे कुसुंबे, अनवरदे, अकुलखेडा, भोकरीखेडी बुद्रूक, ग्राम पंचायत वेळोदे, अंबाडे, नरवाडे, वाळकी, अनवर्दे खुर्द, घुमावल खुर्द, खडगाव, अजंटिसीम, बुधगाव, तांदलवाडी, तावसे बुद्रूक, सनफुले, अडावद, खर्डी, पंचक, पारगाव, कमळगाव त्यात ११ ग्रामपंचायतीवर महिला प्रवर्गासाठी ग्रामपंचायत कुसुंबे, अकुलखेडा, नरवाडे, अनवर्दे खुर्द, खडगाव, तावसे बुद्रूक, सनफुले, अडावद, पंचक, पारगाव, कमळगाव २५ ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ग्रामपंचायत असे- भाई, हातेड बुद्रूक, मौजे हिंगोणे, दगडी बुद्रूक, विचखेडे, धुपे खुर्द, दोंदवाडे, वेले आखातवाडे, मालखेडे, धनवाडी, गोरगावले बुद्रूक, गलवाडे, चुंचाळे, गणपूर, आडगाव, धुपे बुद्रुक, दोंदवाडे, वेले आखातवाडे, मालखेडे, धनवाडी, गोरगावलेबुद्रूक, गलवाडे, चुंचाळे, गणपूर, आडगाव, धुपे बुद्रूक, नागलवाडी, कठोरे, वेळोदे, चौगाव, घोडगाव, वडती, गरताड, धानोरा प्र. अ. अशा १३ ग्रामपंचायती महिला आरक्षित झाल्यात. ७९ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायत सरपंच पदावर ‘महिला राज’ राहणार आहे, असे तहसीलदार यांनी कळविले आहे.