---Advertisement---

ग्राहकांना मोठा धक्का, महिंद्रच्या गाडया महागल्या

by team

---Advertisement---

नवी दिल्ली:  सणासुदीच्या आधीच महिद्रने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का  दिला आहे. सणासुदीमध्ये अनेक ग्राहक मुहूर्त बघून गाडया  खरेदी केल्या जातात, अश्यातच कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमती वाढविल्या आहेत. थारा, स्कॉर्पिओ एन, एक्सयूव्ही ३०० आणि  एक्सयूव्ही ७०० च्या किमतीत वाढ करण्यात आली. पुरवठा साखळीच्या समस्यना तोंड असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वाढत्या समस्या हेही महिंद्रच्या गाड्या महाग होण्यामागे कारण असू शकते असे म्हंटले जात आहे. बोलोरो कलासिक आणि बोलोरो निओच्या किमतीची यादी मात्र पूर्वीसारखीच आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---