मुंबई : बॉलिवूडची जोडी सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर-2‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वच प्रेक्षक गदर या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
तरण आदर्शने लिहिले की.
“गदर-२ साठी नाना पाटेकरने व्हॉईस ओव्हर केले आहे. नाना पाटेकरांच्या आवाजाने गदर-२ चित्रपट सुरू होणार आहे. नुकतेच निर्मात्यांनी ‘उड जा काले कवन’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. हे गाणे जुने आहे परंतु त्याला पूर्णपणे नवीन रूपात सादर करण्यात आले आहे
नाना पाटेकर यांनी गदर चित्रपटासाठी दिला व्हॉईस ओव्हर .
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर-2’ या चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सना सांगितले की, नाना पाटेकर यांनी या चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे.
मूळ गाणे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायले होते. नवीन गाणे पुन्हा तयार केले आहे आणि त्याची पुनर्रचना केली आहे. मूळ गाण्याबद्दल बोलायचे झाले तर Nana Patekar ते उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केले असून त्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले आहेत. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये या गाण्याने स्थान निर्माण केले आहे. आता गाण्याचे हे नवीन व्हर्जनही लोकांची मने जिंकत