---Advertisement---

नागपुर: देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान

by team
---Advertisement---

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, सकाळी 9 वाजतापर्यंत नागपुरात  किती टक्के मतदान झाले ज्याची आकडेवारी समोर आली आहे. यात  नागपुरातील एकूण 12 मतदारसंघातील नागपूर शहर आणि ग्रामीण मधील इतर मतदारसंघाच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात सर्वाधिक प्रमाणात मतदान झाल्याचे चित्र आहे.

नागपूर शहर मतदान टक्केवारी..

नागपूर (सरासरी) – 6.86%

नागपूर – मध्य – 6.14

नागपूर- पूर्व – 8.01

नागपूर- उत्तर – 3.54

नागपूर- दक्षिण – 8.40

नागपूर- दक्षिण -पश्चिम – 8.92

नागपूर- पश्चिम – 7.50

नागपूर ग्रामीण मतदान टक्केवारी…

हिंगणा – 5.32 %

कामठी – 6.71

काटोल – 5.20

रामटेक – 6.71

सावनेर – 7.25

उमरेड – 8.98

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment