देश-विदेश

Sculptor Ram Sutar Passes Away : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा निर्माता हरपला, वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sculptor Ram Sutar Passes Away : स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अनिल ...

खरेदीची झुंबड! ‘HRS Aluglaze IPO’ला अभूतपूर्व प्रतिसाद, दोन दिवसात तीन पटीने वाढ

HRS Aluglaze IPO : ‘HRS Aluglaze IPO’ला गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसात तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. दरम्यान, उभारलेला निधी हा ...

विमानसेवा रद्द झाल्याने इंडिगोला फटका, देणार ५०० कोटींची भरपाई

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द झाल्यामुळे फटका बसलेल्या ग्राहकांना ५०० कोटींची भरपाई देणार असल्याची माहिती इंडिगो कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. ...

‘सरप्राईज आहे…’, वहिनीने डोळ्यावर पट्टी बांधून रूममध्ये नेलं अन्; ऐकून पोलिसही चक्रावले…

Sister-in-law and sister-in-law story : वहिनीने वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्याच्या बहाण्याने नणंदला डोळ्यावर पट्टी बांधून रूममध्ये नेले; त्यानंतर जे काही केले, ते ऐकून पोलिसही चक्रावले ...

‘वंदे भारत’ मध्ये मिळणार स्थानिक व्यंजन, प्रवास होणार अधिक सुखद

नवी दिल्ली : वंदे भारत गाड्यांमध्ये लवकरच स्थानिक व्यंजन प्रवाशांना दिले जाणार आहेत. याशिवाय अनेक नवीन सुविधाही देण्याची तरतूद रेल्वे मंत्रालयाने केली असल्याने वंदे ...

Gold Rate : आज सोने स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या दर

Gold Rate : जळगाव सुवर्णनगरीत सोमवार, १५ डिसेंबर रोजी जीएसटीसह सोन्याचे भाव एक लाख ३७ हजार ५०० रुपये रुपयांवर, तर जीएसटीसह चांदीचे भाव दोन ...

Prithviraj Chavan : पंतप्रधान बदलणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ

Prithviraj Chavan : १९ डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असून, यामुळे ...

अमेरिका पाकिस्तानला देणार एफ-१६ विमानांचे प्रगत तंत्रज्ञान

वॉशिंग्टन : एफ-१६ लढाऊ विमानांना अद्यावत करण्यासाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्यास अमेरिकन काँग्रेसने मंजुरी दिली. अमेरिकेच्या संरक्षण सुरक्षा विभागासोबत झालेला करार ६८६ मिलियन ...

पाच देशांच्या महासत्ता गटात भारत,डोनाल्ड ट्रम्प यांची योजना, शक्तिशाली देशांना एकत्र आणणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील शक्तिशाली देशांना एकत्र आणण्यासाठी कोर-५ अर्थातर महासत्ता गट तयार करण्याची योजना आखली असून त्यात भारताचा समावेश ...

भारत एक देश, एक राष्ट्र म्हणून जगला पाहिजे, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

अंदमान : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र परिपूर्णतेने भरलेले आहे. त्यांच्याकडे सर्व काही, प्रत्येक प्रकारची प्रतिभा होती. त्यांचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे लागतात. सावरकर यांच्या ...