देश-विदेश
Crime News : आरोग्य कर्मचाऱ्यांची हत्या करून एकत्र पुरले; मानवतेला काळीमा फासणारा प्रकार
United Nations : इस्रायली सैनिकांनी १५ वैद्यकीय कर्मचारी आणि आपत्कालीन बचाव पथकावर गोळीबार करून हत्या केली आणि त्यांना दक्षिण गाझामधील सामूहिक कबरीत पुरत्याचा दावा ...
Waqf Bill : वक्फ विधेयकावर कुणाचे समर्थन, कुणाचा विरोध !
नवी दिल्ली : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसन्या टप्प्यात मोदी सरकार वक्फ सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक बुधवारी लोकसभेत मांडले जाणार आहे. ...
‘वक्फ’ चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नवीन वक्फ विधेयक कायद्याचा फायदा कोणाला होईल?
वक्फ विधेयक आज लोकसभेत एका नवीन स्वरूपात सादर केले जात आहे. जर हे विधेयक संसदेने मंजूर केले तर तो कायदा बनेल. नवीन विधेयक कायदा ...
Rule Change From 1st April : एलपीजीचे दर कमी… १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, आजपासून देशात हे ५ मोठे बदल
Rule Change From 1st April : एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच देशात अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. एकीकडे, तेल ...
मोठी बातमी ! कामाख्या एक्सप्रेसला भीषण अपघात, 11 डबे रुळावरून घसरले
ओडिशातील कटक येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. बेंगळुरू-कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर ८ जण ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, २०१४ नंतर प्रथमच स्मृती मंदिराला देणार भेट
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथे येत आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ...
म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज दुपारी 2:50 वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ...
म्यानमार भूकंपाने हादरले! ६९४ जणांचा मृत्यू, १५०० जण गंभीर जखमी; आणीबाणी जाहीर
नेपिता : २८ मार्च शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी भारताचे शेजारी म्यानमारसह थायलंडला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ७.७ इतक्या तीव्रतेच्या धरणीकंपाने अनेक इमारती ...















