देश-विदेश
पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रकमध्ये भीषण धडक, अनेक वाहनांना आग, ५ जणांचा मृत्यू
जयपूर : LPG-CNG truck collides in Jaipur राजस्थानच्या जयपूरमध्ये आज पहाटे ५ वाजता एक भीषण अपघात झाला. सीएनजीने भरलेल्या ट्रकने केमिकलने भरलेल्या टँकरला धडक ...
धर्मांचा धर्म जो शाश्वत आहे तो ‘सनातन हिंदू धर्म’ : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
पुणे : हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, ...
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत होणार वाढ ? भाजपाकडून पोलिसात तक्रार दाखल
नवी दिल्ली । दिल्लीतील संसद मार्ग पोलिस ठाण्यात भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भाजपने राहुल गांधींवर हत्या ...
राज्यसभेत सभापतींविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना काँग्रेसने राज्यसभेतील सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता, जो फेटाळण्यात आला आहे. उपराष्ट्रपती हे ...
Stock Market Closing: बाजार जोरदार विक्रीसह बंद, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला
देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (19 डिसेंबर) आज बाजारात प्रचंड दबाव दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला आणि ...
Stock market: अमेरिकेत मंदी सुरू? FII कडून विक्रीचा दबाव, भारतीय बाजारपेठेत पुढे काय होईल?
अमेरिकेत मंदीची भीती तीव्र झाली आहे. त्यामुळे देशी-विदेशी बाजारात प्रचंड विक्री आणि घसरणीचे वातावरण आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25% कपात केली आहे, जी अपेक्षेप्रमाणे ...
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा
जम्मू काश्मीर । जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले. तर दोन जवान जखमी झाल्याचे ...
Stock market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स सह निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जोरदार विक्री, घसरणीचे कारण काय ?
देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (19 डिसेंबर) निफ्टीची साप्ताहिक मुदत संपत असून आज बाजारात प्रचंड दबाव दिसून येत आहे. सकाळची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. सेन्सेक्स-निफ्टी ...
Stock Market : शेअर बाजार घसरणीसह बंद, निफ्टी 24200 पातळीच्या खाली ; FII ची जोरदार विक्री
Stock Market : देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. निफ्टी 137 अंकांनी घसरून 24,198 वर बंद झाला. सेन्सेक्स 502 अंकांनी ...















