देश-विदेश

बांगलादेशात कट्टरपंथीयांचा अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ला; ६० जण जखमी

By team

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे हिंदूंवर हल्ल्याची घटना घडली असून त्यात ६० जण जखमी झाले आहेत. हा ...

कठुआत सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक; दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडो मैदानात

By team

श्रीनगर : आपल्या पाच साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी, कठुआ जिल्ह्यातील बिलवारच्या बडनोटामध्ये भारतीय सैन्याची शोध मोहीम सुरू आहे. गुरुवार, दि. ११ जुलै २०२४ जम्मू-काश्मीरचे ...

केरळमधील प्राचीन मंदिराच्या कारभारात डाव्यांची लुडबुड

By team

कोची :   केरळ हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मंदिराच्या प्रचलित धार्मिक प्रथेमध्ये केवळ मुख्य पुजाऱ्यांच्या संमतीने बदल केले जाऊ शकतात. न्यायालयाने कूडलामणिक्यम ...

IND vs ZIM: टीम इंडियाने झिम्बाब्वेला हरवून रचला एक अनोखा विक्रम

By team

टीम इंडिया सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे 5 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना गमावला ...

यूकेमध्ये महिला खासदाराने हातात भगवद्गीता घेऊन घेतली शपथ, पाहा VIDEO

बिटन : ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे ...

जागतिक महाशक्ती अमेरिका मंदीच्या कचाट्यात !

By team

जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत. कोरोना काळापासून जूनमध्ये देशातील सेवा क्रियाकलापांमध्ये सर्वांत मोठी घट झाली असून, ...

ऑस्ट्रिया दौऱ्यामध्ये जागतिक शांततेची; भूमिका युद्धभूमीवर समस्या सोडविता येणार नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

By team

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर असून पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतली. यानंतर ऑस्ट्रियाचे ...

अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची रेकॉर्डब्रेक नोंदणी ; दहा दिवसांत ओलांडला दोन लाखांचा टप्पा!

By team

मुंबई : अमरनाथ यात्रेकरीता येणाऱ्या यात्रेकरूंनी दहा दिवसांत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी ४.७ लाख यात्रेकरूंनी श्री अमरनाथ यात्रा केली होती. दि. ...

RSS : सामाजिक पंच परिवर्तनासहित विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार : सुनील आंबेकर

By team

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक दि. १२ ते १४ जुलै दरम्यान सरला बिर्ला विद्यापीठ, रांची येथे आयोजित करण्यात आली ...

Ind vs Zim 3rd T20: भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

By team

नवी दिल्ली :  झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पुनरागमन केले आहे. पहिला सामना गमावल्यानंतर संघाने दुसरा सामना 100 धावांच्या ...