देश-विदेश
RBI MPC Meeting : आरबीआयकडून सर्वसामान्यांना सलग तिसऱ्यांदा मोठा दिलासा !
RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात करून देशातील सर्वसामान्यांना पुन्हा मोठा दिलासा दिला आहे. आज शुक्रवारी सकाळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ...
बांगलादेशच्या हंगामी सरकारचा मोठा निर्णय, शेख मुजीबुर रहमान यांच्याकडून काढून घेतली ‘राष्ट्रपिता’ ही पदवी
शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर बांगलादेशात दररोज राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, बांगलादेशच्या हंगामी सरकारने त्यांच्याच स्वातंत्र्यसेनानी आणि बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान ...
सैन्यावरील विधान राहुल गांधींच्या अंगलगट ; अलाहाबाद खंडपीठाने फटकारले
अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीबद्दल फटकारले. खंडपीठाने म्हटले की, “राज्यघटनेतील कलम १९(१)(अ) भाषण ...
सासूची करामत ! सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षीय प्रियकरासोबत फरार
लग्न झालेल्या चार मुलांची आई आपल्या ३० वर्षीय प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकच नाही, ही महिला घरातून पळून जाताना आपल्या सुनांचे ...
तंबाखूसेवनाने वर्षभरात १८ लाख लोकांनी गमावला जीव, ग्लोबल टोबॅको अहवालातील माहिती, १.८२ लाख कोटींचे आर्थिक नुकसान
सिगारेट ओढणे आणि तंबाखूचे सेवन शरीरासाठी हानिकारक असल्याचे बहुतांश लोकांना माहीत असूनही ते व्यसनाच्या विळख्यात अडकले आहे. विशेष असे की, देशात दररोज ६.५०० तरुण ...
९०० बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवणे सुरू, हद्दपारीची कारवाई होणार
विविध राज्यांच्या सीमांवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारे बांगलादेशी घुसखोर आता अडचणीत आले आहेत. राजधानी दिल्लीत ९०० बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटली असून सर्व कायदेशीर प्रक्रिया ...
शुभांशू शुक्ला होणार भारताचे दुसरे अंतराळवीर, ८ जूनला फ्लोरिडातून झेपावणार
ॲक्सिओम आंतरराष्ट्रीय स्पेसच्या अंतराळ स्थानकावरील चौथ्या व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून भारताचे शुभांशू शुक्ला पहिल्या अंतराळ उड्डाणासाठी सज्ज आहेत. ही मोहीम ८ जून रोजी फ्लोरिडातील ...
तापमानवाढीचा फटका हिंदुकुशला बसण्याची शक्यता, ७५ टक्क्यांपर्यंत बर्फ वितळण्याचा अंदाज
जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली तर शतकाच्या अखेरीस हिंदुकुश हिमालयातील बर्फ ७५ टक्क्यांपर्यंत वितळू शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ...