देश-विदेश

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर चढल्याने गोंधळ, सपाच्या 100 कार्यकर्त्यांवर FIR, काय म्हणाले मुख्यमंत्री योगी ?

उत्तर प्रदेशातील मैनपुरी हे हायप्रोफाईल सीट आता एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव आणि या जागेवरील पक्षाच्या उमेदवार ...

भूत उतरवण्यासाठी आला, सुनेवर केली प्रेमाची जादू, सून घर सोडून तांत्रिकासोबत…

‘लग्नानंतर सून काही दिवस बरी राहिली, पण मधल्या काळात माझा मुलगा कामाच्या शोधात परदेशात गेला. यानंतर ती तणावाखाली राहू लागली. घरात रोज भांडण व्हायचे. ...

भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. जिल्ह्यातील बौली पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या बनास कल्व्हर्टजवळ कार आणि वाहनाची धडक ...

घरात झाला वाद… पती-पत्नीने रागाच्या भरात प्यायले टॉयलेट क्लिनर

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वादातून पती-पत्नीने टॉयलेट क्लीनर प्यायले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना गंभीर अवस्थेत ...

उंट तहानेने व्याकूळ, ट्रक चालकाने केली अशी मदत, व्हिडिओ करेल तुमच्या हृदयाला स्पर्श

उंटांना वाळवंटातील जहाजे म्हटले जाते, कारण ते उष्ण वाळवंटातही बरेच दिवस खाण्यापिण्याशिवाय चालू शकतात आणि वेगाने धावू शकतात. असे मानले जाते की उंट पाण्याशिवाय ...

Iqbal Ansari : अयोध्या पीएम मोदींसाठी शुभ, आम्ही त्यांचे फुलांनी स्वागत करू…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची अयोध्यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. ...

अयोध्येत आज रामललाचे दर्शन घेणार पीएम मोदी, मुख्य पुजारी काय म्हणाले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ५ रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी ७ वाजता ते अयोध्येला पोहोचतील. पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यावर राम मंदिराचे मुख्य ...

मतदानापूर्वी दिल्लीत काँग्रेसला धक्का, माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

By team

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली, शीला सरकारमधील माजी मंत्री ...

रेल्वे प्रवाशांना दिलासा : दादर-गोरखपूर, मुंबई-दानापूरसाठी अनारक्षित एक्स्प्रेस धावणार

By team

भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशाासनाकडून दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानानूर दरम्यान ...

भीमअँप करणार Google Pay आणि PhonePe सोबत स्पर्धा

By team

देशात UPI व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने 2016 मध्ये BHIM ॲप लाँच केले. पण, हे ॲप कधीच प्रगतीचा मार्ग घेऊ शकले नाही. PhonePe, Google Pay ...