देश-विदेश

निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसला झटका, दोन माजी आमदारांनी दिला पक्षाचा राजीनामा

दिल्लीत लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांच्यानंतर काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये माजी ...

जे मृतदेह पूरण्यासाठी आले, तेच पुरले गेले; हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा जगभरात आहे, परंतु हिंदू धर्मात मृतदेह जाळण्याची परंपरा आहे, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये मृतदेह पुरण्याची ...

‘या’ कॉलनीत सुरू होता ‘देहविक्री’ व्यवसाय; परराज्यातील ७ महिलांची सुटका

बिलासपूरमधील पॉश कॉलनींमध्ये चार ठिकाणी सुरु असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर बिलासपूर पोलिसांच्या पथकाने  छापा मारला. यावेळी 11 पुरुष आणि 5 महिलांना अटक केली. यासोबतच 7 ...

बस दरीत कोसळली, पाच ठार, 40 हून अधिक जखमी

तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे येरकौड घाट रोडवर एका खासगी बसचे नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. ...

आत्महत्या कधी थांबणार ? कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने केली आत्महत्या

राजस्थानच्या कोटामध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी देशभरातून विद्यार्थी येतात. मात्र कोटामधील आत्महत्येच्या घटना थांबताना दिसत नाहीत. मंगळवारी येथे आणखी एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी ...

महिला कैद्यांच्या व्हॅनला आग, रस्त्यावर एकच गोंधळ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मंगळवारी एका चालत्या वाहनाला आग लाल्याची घटना समोर आली आहे. कैद्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनमध्ये ही आग लागली. महिला कैद्यांना कोर्टातून ...

उष्माघात ! काम करताना दोन जण बेशुद्ध, एकाचा मृत्यू; एक गंभीर

सध्या देशभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. याबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. झारखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या वर आहे. कडक ऊन ...

‘आरजू’ नाव बदलून आरती बनली, मंदिरात घेतले सात फेरे… हिंदू तरुणाशी केले लग्न 

मध्य प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणीने आपले प्रेम शोधण्यासाठी धर्माची भिंत तोडली आहे. सुमारे पाच वर्षे चाललेल्या प्रेमप्रकरणानंतर मुस्लिम तरुणी आरजू रैन हिने ...

‘शिक्षेला सामोरे जा’ खलिस्तानींची जितेंद्र शांतीला धमकी

भाजप नेते आणि पद्मश्री जितेंद्र सिंह शांतीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. खलिस्तानी समर्थकांनी ही धमकी दिली आहे. याबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल ...

प्रचार गाण्यावर बंदी, आप नेते निवडणूक आयोगात पोहोचले, केला हा आरोप

आम आदमी पक्षाने आपले प्रचार गीत लाँच केले होते मात्र निवडणूक आयोगाने त्यावर बंदी घातली होती. याप्रकरणी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. आपचे ...