देश-विदेश

गुजरातमध्ये वीज पडून 20 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये देखील अवकाळी पाऊसाने कहर केला असून, तब्बल 20 जणांचा  वीज पडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एवढेच नाही तर पिकांचेही ...

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : काही तासांत सुरू होईल मॅन्युअल ड्रिलिंग, पंतप्रधानांचे प्रधान सचिव घटनास्थळी

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस बचावकार्य सुरू आहे. यात विविध अडचणींमुळे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. अमेरिकेतून आलेल्या ...

‘माझ्याकडे मरण्याचे 37 मार्ग आहेत’, तरुणीने व्हिडिओ शेअर करून सर्वांना केले आश्चर्यचकित

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना काही खाद्यपदार्थांची ऍलर्जी आहे. पण दक्षिण कोरियातील सेऊल येथे राहणार्‍या जोन फॅनला एक, दोन नव्हे तर 37 हून ...

राजस्थानमध्ये मतदानादरम्यान गोंधळ, जोरदार दगडफेक

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सीकरच्या फतेहपूर शेखावतीमध्ये गोंधळ उडाला आहे. बोचीवाल भवनामागील परिसरात दोन गटात झालेल्या तणावानंतर दगडफेकीची घटना घडल्याचे समोर  येत आहे. घटनेची ...

आता अंतराळातही भारत करेल चीनशी स्पर्धा

जमिनीच्या लढाईत एकमेकांसमोर उभे असलेले भारत आणि चीन आता अवकाशातील युद्ध जिंकण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. हे आधुनिकतेचे युग आहे आणि या शर्यतीत जो ...

पाकिस्तानी प्रशासनाने पाडले हिंगलाज मातेचे मंदिर

पाकिस्तानमध्ये हिंदूंची धार्मिक स्थळे पाडली जात आहेत. माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. अतिक्रमणाचा हवाला देत थारपारकरच्या मिठीमध्ये ‘हिंगलग माता ...

मस्क भारतात करणार 17 हजार कोटींची गुंतवणूक

टेस्लाच्या भारतात प्रवेशासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे. इलॉन मस्कची टेस्ला देखील येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता टेस्लाने आपली योजना केंद्र सरकारला सादर केली ...

अंबानी-मित्तल पुन्हा येणार आमने सामनेर, हे आहे मोठे कारण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि एअरटेलचे सुनील भारती मित्तल पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. खरे तर येत्या काळात देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सॅटेलाइटच्या माध्यमातून ...

राजौरीमध्ये आजही चकमक सुरू, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात, धर्मसाल पट्ट्यातील बाजीमल भागात गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली. आज एक दहशतवादी मारला गेला आहे. अधिकाऱ्याने ...

भारताने आखाती देशांबाबतची योजना बदलली

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधून भारताची तेल आयात ऑक्टोबरमध्ये 10 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, मागील महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे 53 टक्के आणि 63 टक्के ...