देश-विदेश
बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करा, भाजप नेत्याने पंतप्रधानांकडे का केली ही मागणी ?
बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारात शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. शेख हसीना बांगलादेशातून बाहेर पडताच, बेफाम ...
‘सलाम वालेकूम’ला ‘जय श्री राम’ने उत्तर दिल्याने कट्टरपंथीयांकडून हिंदू कुटूंबियांना मारहाण
कोलकाता : ‘सलाम वालेकूम’ला ‘जय श्री राम’ने उत्तर देत अभिवादन केले, म्हणून कट्टरपंथी युवकांनी हिंदू कुटूंबियांच्या घरात घुसून मारहाण करत देवघरातील मूर्त्यांची तोडफोड केली. ...
Money Laundering Case : जॅकलिनच्या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सुनावणी, आरोपपत्र रद्द करण्याची मागणी
दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेवर सुनावणीसाठी 18 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. याचिकेत फर्नांडिस यांनी मनी लाँड्रिंग प्रकरण आणि ईडीने दाखल केलेले ...
मॅटर्निटी लिव्ह संबंधी न्यायालयाचा मोठा निर्णय; कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा
मॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्वं रजेसंदर्भात अनेक मतमतांतरं आजवर पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पुरुषांनाही पाल्याच्या जन्मानंतर रजा मिळावी अशी मागणी उचतलून धरली जात असतानाच ...
…सिद्ध करू शकत नसतील तर ओवेसींनी संघाच्या पाया पडून माफी मागावी; हिंदू समितीची मागणी
हैदराबादचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्याबाबत हिंदू कमिटीने म्हटले आहे की, विदिशाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा संबंध बीजमंडल वादाशी जोडून ते राजकारण करत आहेत. आता एआयएमआयएमचे प्रमुख ...
बांगलादेशी हिंदूंवरील हिंसाचार : विहिंपने अल्पसंख्याकांसाठी जारी केला हेल्पलाइन क्रमांक
बांगलादेशात परिस्थिती सामान्य नाही. तिथे राहणाऱ्या हिंदूंना त्यांच्या जीवाची काळजी आहे. हिंसक आंदोलक हिंदूंची घरे आणि मंदिरांना लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत तिथले हिंदू ...
इस्लामी कट्टरतावाद्यांच्या अत्याचाराविरोधात बांगलादेशी हिंदू आक्रमक!
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु झालेल्या आंदोलनाने काही दिवसांत हिंसक वळण घेतले. परिस्थिती हाताबाहेर जाताच शेख हसिना यांनी सुद्धा आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ ...
बांगलादेशात झालेल्या हिंदू नरसंहाराविरोधात परदेशात एकवटली हिंदुशक्ती
बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुरु असलेला नरसंहार पाहता येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तत्काळ आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी जगभरातून होत आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात नव्याने ...
Paris Olympics 2024 : 4 सेकंदचा विलंब भोवला ; अमेरिकन एथलीटचे कांस्यपदक हिसकावले
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक वादात राहिले, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरविल्यानंतर पदक आव्हानावर सर्वात मोठा गोंधळ झाला. लवादाच्या न्यायालयाचा निर्णय ...
पूजा खेडकरला मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत अटक नाही, उच्च न्यायालयाचा आदेश
हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा ...















