देश-विदेश
ISIS च्या दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला , १६ गावकऱ्यांचा मृत्यू तर २० जणांचे अपहरण
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी काँगोमधील एका गावात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १६ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मते मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. डझनभर ...
ममतांचा उलटा न्याय! अत्याचारांविरोधात कार्यकर्त्याने आवाज उठवल्याने पक्षातून केली हकालपट्टी
कोलकाता : डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने शंतनू सेन यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. ...
महाराष्ट्रात का जाहीर झाल्या नाहीत निवडणुका ? सीईसी यांनी सांगितलं कारण
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. ...
भारत आणि रशियाची मैत्री पाहून हादरणार चीन; आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला ‘भारत’
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. केवळ जुलै महिन्यात भारताने रशियाकडून US$2.8 अब्ज किमतीचे कच्चे तेल खरेदी केले ...
Odisha : महिला कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; लागू केली एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’
मासिक धर्म अर्थात एमसी पीरियड्सदरम्यान नोकरदार महिला-तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या चार दिवसांत महिलांना होणारा त्रास लक्षात घेता ओडिशा सरकारने अनोखे पाऊल ...
अपील फेटाळले : विनेश फोगटची पहिली पोस्ट ; फोटो केला शेअर
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगटने अपात्रतेनंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये अपील केले होते. विनेशचे ...
बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करा, भाजप नेत्याने पंतप्रधानांकडे का केली ही मागणी ?
बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारात शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. शेख हसीना बांगलादेशातून बाहेर पडताच, बेफाम ...
‘सलाम वालेकूम’ला ‘जय श्री राम’ने उत्तर दिल्याने कट्टरपंथीयांकडून हिंदू कुटूंबियांना मारहाण
कोलकाता : ‘सलाम वालेकूम’ला ‘जय श्री राम’ने उत्तर देत अभिवादन केले, म्हणून कट्टरपंथी युवकांनी हिंदू कुटूंबियांच्या घरात घुसून मारहाण करत देवघरातील मूर्त्यांची तोडफोड केली. ...
Money Laundering Case : जॅकलिनच्या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सुनावणी, आरोपपत्र रद्द करण्याची मागणी
दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेवर सुनावणीसाठी 18 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. याचिकेत फर्नांडिस यांनी मनी लाँड्रिंग प्रकरण आणि ईडीने दाखल केलेले ...
मॅटर्निटी लिव्ह संबंधी न्यायालयाचा मोठा निर्णय; कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा
मॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्वं रजेसंदर्भात अनेक मतमतांतरं आजवर पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पुरुषांनाही पाल्याच्या जन्मानंतर रजा मिळावी अशी मागणी उचतलून धरली जात असतानाच ...















