देश-विदेश
16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट ॲटॅक अन् सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी तरी…. ती जिवंत
असं म्हणतात देव तारी,त्याला कोण मारी असं म्हटलं जात दैव जर बलवत्तर असेल तर कोणत्यापन कठीण प्रसंगातून माणूस हा बचावतो. मुलुंडमध्ये अशीच एक घटना ...
कतरिना कैफने केला सलमान सोबतच्या नात्याचा खुलासा, ती म्हणाली…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट टायगर 3 बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने ...
रणबीरच्या ‘अॅनिमल ने परदेशात केला 500 कोटींचा टप्पा पार
हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर त्यात रणबीर कपूरचं नाव नक्कीच सामील होईल. सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. ...
बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय , तुम्हीपण वाचून खुश व्हाल
हिवाळीअधिवेशन : तुम्हीपण जर बँकिंग क्षेत्रात काम करत असाल तर हि आनंदाची बातमी आहे, राज्यसभेमध्ये बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात ...
डॉक्टरने केले हैवान सारखे कृत्य,एक इंजेक्शन दिलं आणि अवघ्या दोन मिनिटांत दोघांचा मृत्यू
crime news : लोकं देवा नंतर सगळ्यात जास्त विश्वास हा डॉक्टर वरती करतात, आणि काही डॉक्टर देखाली रुग्णाच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात,अश्यातच एक घटना ...
RBI च्या पतधोरण बैठकीत घेतला जाणार ‘हा’ निर्णय!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. यावेळी एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल होण्याची ...
भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मंगळवारी (५ डिसेंबर) एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणलं. ...
काश्मीरी पंडितांना विधानसभेत नामनिर्देशित करण्याची तरतूद, लोकसभेत विधेयक सादर
नवी दिल्ली : काश्मीरमधून स्थलांतरित व्हावे लागलेल्या काश्मिरी पंडितांना राज्य विधानसभेत नामनिर्देशित करण्याची तरतूद असणारे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. त्यावरील चर्चेस केंद्रीय गृह व ...
मुंबई हल्ल्यातील साजिद मीरवर विष प्रयोग
मुंबई : मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक साजिद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला. डेरा गाझी खान मध्यवर्ती कारागृहात अज्ञात व्यक्तीने ...
15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा ‘शो’ होणार बंद
तारक मेहता का उल्टा चष्मा : या लोकप्रिय टीव्ही कॉमेडी शोचे प्रेक्षक संतापले आहेत. अलीकडेच या शोवर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात आला होता. कारण ...