देश-विदेश
जपानने उत्तर कोरिया आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवणयासाठी,पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला
उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीला जपानने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज जपानने आपला नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे. जपानच्या H३ क्रमांक ३ ...
इस्रायलचा हमासच्या दहशतवाद्यांवर बॉम्ब वर्षाव; इराणने दिली धमकी
नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु झालेला इस्रायल-हमास संघर्ष आणखीनच चिघळला आहे. इस्रायलने हमासवर गेल्या २४ तासांत गाझा पट्टीत बॉम्बवर्षाव केला. इस्रायलच्या या ...
अमेरिकेतील ज्वलंत मुद्द्यांवरील चर्चासत्रात ट्रम्प आक्रमक, तर बायडन गोंधळलेले!
: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे डेमोक्रेटिक पक्षाचे ८१ वर्षीय उमेदवार जो बायडन आणि ७८ वर्षीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील पहिली वादविवाद चर्चा चांगलीच रंगली. ...
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स; सुरक्षित परतण्याबाबत नासाच पूर्ण मौन, मग दिल हे मोठं विधान
सुनीता विल्यम्सची परतीची तारीख: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सची परतीची तारीख आतापर्यंत दोनदा रद्द करण्यात आली आहे. बोईंग स्टारलाइनर क्रू मॉड्यूलमध्ये समस्येमुळे सात दिवसांची ...
बाजारात एवढी तेजी पाहिली आहे का, गुंतवणूकदारांची २७ लाख कोटींची कमाई
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ४ जूनला शेअर बाजार ६ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला असला तरी जून महिन्यात शेअर बाजाराने अनेक विक्रम केले आहेत. ...
पत्नीवर नाराज आहे… व्हिडिओ बनवला, मग तरुणाने केली आत्महत्या
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका भजन गायकाने गळफास लावून आत्महत्या केली. भजन गायक धर्मेंद्र झा हे पत्नीच्या छळामुळे ...
अमेरिकन नौदलातील ‘मंटा रे’ ड्रोन सॅटेलाईटवर.
नवी दिल्ली : अमेरिकन नौदलाचे ‘मंटा रे’ ड्रोन सॅटेलाईटवर दिसल्याने नवी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमेरिकन सागरी ड्रोन कॅलिफोर्नियाच्या पोर्ट ह्युनेमे येथील नौदल ...
शेअर बाजाराने रचला इतिहास, ३१ वर्षांत दुसऱ्यांदा घडला ‘हा’ पराक्रम
सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. ज्यामध्ये सलग तीन दिवस नवे विक्रम झाले. सेन्सेक्सने प्रथम 78 हजार अंकांची पातळी ओलांडली आणि 24 ...
T-20 : गयानामध्ये मुसळधार पाऊस, भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो रद्द
आज भारत आणि इंग्लंड यांच्यात 2024 टी-20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. याआधी गयानामधून एक ...
हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये घुसखोरांचा सुळसुळाट! खोट्या कागदपत्राद्वारे परदेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
इंफाळ : मागच्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि दोन गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातचं आता बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांना भारतात ...















