देश-विदेश
डाळ आणि तांदळावर सरकारने दिली खूशखबर, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा !
अर्थसंकल्पापूर्वी सरकारने देशातील जनतेला डाळी आणि तांदळाच्या संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काही दिवसांत डाळी आणि तांदळाच्या किमतीत दिलासा मिळू शकतो. खरेतर, कृषी ...
Hathras stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी उद्या होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. आता हे ...
हे बालबुद्धी विरोधी पक्षनेत्याला कळत नाही, पियुष गोयल यांचा राहुल गांधींवर घणाघात
नवी दिल्ली : “२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशवासीयांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या विजयातून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो, ...
Cricket : झिम्बाब्वेनंतर भारत या संघासोबत खेळणार मालिका
टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक ...
जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी
जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. एक दिवसापूर्वी जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर ...
शाहजहानला वाचवण्यासाठी एवढी धडपड का?; ममता सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
नवी दिल्ली : संदेशखलीचा कसाई म्हणून प्रसिद्ध असलेला टीएमसी नेता शाहजहान शेख याच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आहे. संदेशखली येथील महिलांच्या लैंगिक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर रवाना; पुतीन यांच्यासोबत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या (८-१० जुलै) विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या तीन दिवसांत ते रशिया आणि ऑस्ट्रियाला भेट देणार ...
बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी सीमेवर AI तंत्रज्ञानाचा वापर; पकडले ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज
अगरतला : भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने सुसज्ज कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जात आहे. हे विशेष कॅमेरे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सुरक्षा ...
PM Modi Russia Visit: पंतप्रधान मोदी रशियाला रवाना, जाणून घ्या काय म्हणाले ते?
रशिया दौऱ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत भारत आणि रशियामधील विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. माझे मित्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर ...
सैनिकांच्या पत्नींनी शिकणे, कमावणे गुन्हा नाही! उच्च न्यायालयाने कोर्ट फी परत करण्याचे दिले आदेश
मुंबई : पती लष्करात असल्याने व आपण त्याच्यावर आर्थिकरीत्या पूर्णपणे अवलंबून असल्याने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अधिसूचनांनुसार कोर्ट फी भरण्यापासून वगळण्यात यावे, अशी ...















