देश-विदेश
सोने-चांदीला पंख; दिल्ली ते न्यूयॉर्कपर्यंत मोडले विक्रम!
नवी दिल्ली : सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमती सलग तीन व्यापार सत्रांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे ...
मोठा खुलासा ! एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना सोपवले चुकीचे मृतदेह
Ahmedabad Air India plane crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी ...
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत होणार चर्चा, दोन्ही सभागृहांसाठी वेळ-तारीख निश्चित !
नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर १६ तासांची चर्चा होणार असून, याची सुरवात २८ जुलैपासून होणार आहे. ...
खोदकामादरम्यान सापडले दुसऱ्या महायुद्धातील लष्करी अवशेष
मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात मंगळवारी सकाळी बांधकाम कामगारांना दुसऱ्या महायुद्धातील अवशेष सापडले. लंगथाबलमध्ये बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीखाली चार फूट खोलवर या वस्तू सापडल्या, ...
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू, निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी नुकतेच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने २२ जुलैला ...
अंतराळातून परतल्यावर अंतराळवीरांच्या दृष्टीवर होऊ शकतो कायमचा परिणाम
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ वास्तव्य केल्यानंतर पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांच्या दृष्टीवर परिणाम होतो आहे. दीर्घकाळाच्या मोहिमांवरून परतलेल्या जवळपास ७० टक्के अंतराळवीरांना दृष्टीची समस्या येत असल्याचे ...
एअरोस्पेसकडून भारतीय लष्कराला मिळाले तीन अपाचे हेलिकॉप्टर
अमेरिकेतील विमान कंपनी एअरोस्पेसने मंगळवारी भारतीय लष्कराला तीन अपाचे हेलिकॉप्टर दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कराला सहा हेलिकॉप्टर पुरवण्याच्या कराराचा भाग म्हणून कंपनीने ...
ईडीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असावीत, वकिलांना समन्स दिल्याने सरन्यायाधीश संतापले
ईडी आपल्या मर्यादा ओलांडत आहे. त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असलीच पाहिजे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना सल्ला देणाऱ्या वकिलांना ...
मौलाना छांगुरच्या तीन हजार अनुयायींच्या शोधास प्रारंभ
मौलांना छांगुर संदर्भांत तपास यंत्रणा दररोज नवं नवीन खुलासे करीत आहेत. मौलांना छांगुरचे तीन हजार अनुयायी आहेत. हे अनुयायी कोण आहेत ? याचा शोध ...
मुंबई बॉम्बस्फोटांवरील निर्णय अंतिम नाही, उत्सव साजरा करणाऱ्यांनी वाट पहावी: विहिंप
नवी दिल्ली : मुंबईत ११ जुलै २००६ रोजी सात लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. यात १८९ लोक मृत्युमुखी पडले आणि ८२४ जण जखमी झाले. याप्रकरणी ...















